ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
India vs South Afrida 3rd T20I Live Updates : क्विंटन डी कॉकवर शून्यावर बाद करण्याची संधी गमावली अन् दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानं भारतीय गोलंदाजांची वाट लावली. ...
भारतीय संघाला गुरुवारी मोठा धक्का बसला... संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला पाठीच्या दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. ...
भारतीय संघाने सलग १२ वन डे मालिकांमध्ये वेस्ट इंडिजवर विजय मिळवला, परंतु त्यांच्या घरच्या मैदानावर ३-० असा विजय मिळवणारा शिखर धवन हा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला. ...