शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : टीम इंडियाने इतिहास रचला; दक्षिण आफ्रिकेला नमवून मालिका सोडवली बरोबरीत 

क्रिकेट : सिराजच्या मेहनतीवर फलंदाजांनी फिरवलं पाणी, चौथ्या डावात १२५ धावांचा पाठलागही कठीण? कसोटी आजच संपणार?

क्रिकेट : IND vs SA: विराटचा इशारा अन् सिराजचा 'करिश्मा', किंग कोहलीनं सांगितली 'रणनीती', VIDEO

क्रिकेट : मोहम्मद सिराजनं मैदान गाजवलं! कुंबळे, श्रीनाथ यांना मागे टाकलं; टीम इंडियाचेही पराक्रम

क्रिकेट : IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराजच्या ६ विकेट्स, दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ५५ धावांत तंबूत

क्रिकेट : Video: रोहितचा स्पेशल प्लॅन अन् सिराजची भन्नाट बॉलिंग... डीन एल्गारचा उडाला त्रिफळा

क्रिकेट : IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराज ऑन फायर, ८.५ षटकांत घेतले ६ बळी; दक्षिण आफ्रिकेवर ९७ वर्षानंतर नामुष्की

क्रिकेट : IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराजमुळे १२२ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेवर ओढावली नामुष्की; Video 

क्रिकेट : Video : मोहम्मद सिराजने केलेला भन्नाट रन आऊट पाहिलात का? ज्याच्यामुळे मिळालं मेडल

क्रिकेट : IND vs AUS FINAL : वर्ल्ड कप फायनलमध्ये रोहित हुकुमी एक्का काढणार! ऑस्ट्रेलियाला कोंडीत पकडणार