लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News, मराठी बातम्या

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
कृष्णा-मोहम्मद साथसाथ! - Marathi News | Krishna-Mohammed together Editorial about India vs England Test Series 2025 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कृष्णा-मोहम्मद साथसाथ!

हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविताना मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांच्या तोफा एकाचवेळी धडाडल्या आणि चमत्कार घडला. विजयश्रीला पायाशी लोळण घ्यायला लावली. हे सारे अद्भुत व अकल्पनीय होते.   ...

DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? 8व्या वेतन आयोगानंतर किती वाढणार? - Marathi News | DSP Mohammed Siraj: How much salary does DSP Mohammed Siraj get from the Telangana government? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? 8व्या वेतन आयोगानंतर किती वाढणार?

DSP Mohammed Siraj: मोहम्मद सिराजला काही महिन्यांपूर्वीच तेलंगणा पोलिस विभागात DSP पदावर नियुक्ती मिळाली आहे. ...

"अभिमानाने उर भरून येतोय..." मोहम्मद सिराजसाठी आशा भोसलेंची नात जनाईची खास पोस्ट, म्हणाली... - Marathi News | India Win England 5th Test Match Asha Bhosle Grand Daughter Zanai Bhosle Appreciation Post For Mohammed Siraj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिमानाने उर भरून येतोय..." मोहम्मद सिराजसाठी आशा भोसलेंची नात जनाईची खास पोस्ट, म्हणाली...

मोहम्मद सिराजसाठी आशा भोसलेंची नात जनाईनं धडाधड १२ ते १३ स्टोरीज केल्या शेअर ...

DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम - Marathi News | Mohammed Siraj Record Most Wickets With Bowl 1000 Plus Balls In Anderson Tendulkar Trophy He Said I Bowl Every Ball For The Country Not For Myself | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम

इथं एक नजर टाकुयात सर्वाधिक विकेट्स घेताना त्याने केलेल्या महा पराक्रमासंदर्भातील खास गोष्ट  ...

Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती - Marathi News | mohammed siraj 5 wickets oval test asaduddin owaisi tweets praise india beat england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती

Asaduddin Owaisi on Siraj, IND vs ENG 5th Test Day 5 Live: ओव्हल कसोटीत टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केले आणि ६ धावांनी विजय मिळवला. ...

'सुपरमॅन'! क्रिकेटच्या देवासह या दिग्गजांनी खास शब्दांत केलं टीम इंडियाच्या अविस्मरणीय विजयाचं वर्णन - Marathi News | IND vs ENG Sachin Tendulkar To Virender Sehwag Cricketers Reaction Aftet India Clinch Must Win Game to Avoid Series Defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सुपरमॅन'! क्रिकेटच्या देवासह या दिग्गजांनी खास शब्दांत केलं टीम इंडियाच्या अविस्मरणीय विजयाचं वर्णन

पाचव्या आणि अखेरच्या दिवसाच्या खेळात मियाँ मॅजिक दिसलं अन् टीम इंडियानं २८ धावांत ४ विकेट्स घेत अविस्मरणीय विजय नोंदवला. ...

क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज? - Marathi News | IND vs ENG 5th Test If He Come On Strike Mohammed Siraj On Chris Woakes He Bat With His Arm In A Sling To Try Save Match Kennington Oval London | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

सिराजमुळेच अडचणीत आली होती टीम इंडिया ...

IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली... - Marathi News | IND vs ENG 5th Test Day 5 Live Asha Bhosle grand daughter Zanai Bhosle praised Mohammed Siraj for match winning performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या जिंकला, आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...

Zanai Bhosle on Siraj, IND vs ENG 5th Test Day 5 Live: मोहम्मद सिराजचा जनाई भोसलेसोबत फोटो व्हायरल झाल्याने रंगलेल्या चर्चा ...