शामी हा मितभाषी, लाजाळू, हळवा असल्याचे बऱ्याच जणांनी पाहिले आहे. त्यामुळेच आपल्या पत्नीने केलेल्या आरोपांना उत्तर देताना शामीच्या अश्रूंचा बांध फुटला. ...
या प्रकरणात हसीनचा पहिला पतीही प्रसारमाध्यमांसमोर आला आणि या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. प्रसारमाध्यमांसमोर त्याने अशा काही गोष्टींचा उलगडा केला आहे की, हसीन व्यक्ती म्हणून कशी आहे, हे साऱ्यांना समजू शकेल. ...
शामीच्या भावासोबत मला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं गेलं. त्याचबरोबर शामीची आई आणि बहिण यांनी जेवणातून माझ्यावर विषप्रयोगाचा प्रयत्न केला होता, असे खळबळजनक आरोप हसीनने केला आहे. ...
सोशल मीडियावर गंभीर आरोप करीत पत्नी हसीनने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याचा खुलासा केला होता. पत्नीच्या आरोपांमुळे वैतागलेल्या शमीवर बीसीसीआयने नव्या करार यादीतून वगळल्याचा दुहेरी आघात झाला. एकाचवेळी दोन धक्के सहन करण ...