शमीला 2 सप्टेंबरला न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्यावेळी त्याला 15 दिवसांमध्ये सरेंडर व्हायला सांगितले होते. त्यामुळे शमीला 17 सप्टेंबरपर्यंत न्यायालयापुढे हजर राहावे लागणार आहे. ...
वॉरंटनंतर पंधरा दिवसांमध्ये हजर राहण्याचे आदेश शमीला देण्यात आले होते. त्यावेळी बीसीसीआयने शमीची बाजू घेतली होती. पण बीसीसीआयवर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी दडपण आणले जात आहे. ...
हनुमा विहारीच्या कारकीर्दीतील पहिल्या शतकी खेळीनंतर जसप्रीत बुमराहच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव 47.1 षटकात 117 धावांत गुंडाळला. ...