मोबाइलवर पॉर्न पाहिलं म्हणून वयात येणाऱ्या मुलांवर ओरडण्यापेक्षा त्यांच्याशी काय बोलायचं, त्यांना काय जाणीव करून द्यायची हे पालकांनी माहिती करून घ्यावं! ...
डिजिटल क्रॉप सर्वेनुसार सुरू असलेल्या राज्यातील ११४ गावांमधील प्रायोगिक तत्त्वावरील ई-पीक पाहण्याची मुदत मात्र, दहा दिवसांनी वाढविण्यात आली आहे. ही मुदत आता २५ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. ...
Fitness Tips: हा विषय गंमत म्हणून किंवा चेष्टेवारी नेऊ नका... खरंच टाईमपास म्हणून मोबाईल बघत कसं बसावं, याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. (How to sit properly while scrolling your phone?) ...
नुकताच लाँच झालेला iPhone 15 खरेदी करण्यासाठी अनेकजण दुबईला जाण्याच्या तयारीत आहेत. हा काही नवा ट्रेंड नाही, याअगोदरही अनेकांनी दुबईत मोबाईल खरेदी केलाय. ...