लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

लो बजेट सेगमेंटमध्ये Nokia ची एंट्री; 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत आला धमाकेदार फोन - Marathi News | Nokia C2 2nd Edition Launched Know Price Availability  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेट सेगमेंटमध्ये Nokia ची एंट्री; 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत आला धमाकेदार फोन

नोकिया सी2 सेकंड एडिशन एक अँड्रॉइड 11 (गो एडिशन) वर चालणार फोन आहे. ...

एक रिचार्ज प्लॅन तरी 28 ऐवजी 30 दिवसांचा हवा, ट्रायचे दूरसंचार कंपन्यांना निर्देश; १ जूनपासून अंमलबजावणी करा - Marathi News | A recharge plan though 30 days instead of 28 days, TRAI instructed telecom companies; Implement from June 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक रिचार्ज प्लॅन तरी 28 ऐवजी 30 दिवसांचा हवा, ट्रायचे दूरसंचार कंपन्यांना निर्देश

Mobile Recharge: बहुतांश खासगी दूरसंचार कंपन्या प्रीपेड ग्राहकांना २८ दिवसांचा रिचार्ज मासिक प्लॅन म्हणून विकतात. त्याबाबत तक्रारी वाढल्यामुळे ट्रायने गंभीर दखल घेत, किमान एक रिचार्ज प्लॅन २८ ऐवजी ३० दिवसांचा ठेवा, असे निर्देश दूरसंचार कंपन्यांना दिल ...

मोठी माहिती उघड! Oppo नं कॉपी केली OnePlus 10 Pro ची डिजाईन?   - Marathi News | Oppo Reno 8 Looks Like OnePlus 10 Pro   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी माहिती उघड! Oppo नं कॉपी केली OnePlus 10 Pro ची डिजाईन?  

Oppo Reno 8 च्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. हा फोन वनप्लसच्या सर्वात शक्तिशाली OnePlus 10 Pro सारखा वाटत आहे.   ...

Samsung युजर्स सावधान! तुमच्या परवानगीविना डिलीट होऊ शकतो तुमचा सर्व डेटा; अशी घ्या काळजी   - Marathi News | Samsung Smartphone Vulnerability Allowing Hackers Reset Device Without Permission  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung युजर्स सावधान! तुमच्या परवानगीविना डिलीट होऊ शकतो तुमचा सर्व डेटा; अशी घ्या काळजी  

Samsung च्या स्मार्टफोनमध्ये एक दोष सापडला आहे, ज्यामुळे हॅकर्स तुमच्या स्मार्टफोनचा सहज ताबा घेऊ शकतात.   ...

भर उन्हाळ्यात ऑफर्सचा पाऊस! 99 रुपयांमध्ये 20 हजारांचा फोन, टीव्ही-लॅपटॉप देखील स्वस्तात - Marathi News | Mi Fan Festival 2022 Get Massive Discount On Smartphones Smart TV Laptop And More | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भर उन्हाळ्यात ऑफर्सचा पाऊस! 99 रुपयांमध्ये 20 हजारांचा फोन, टीव्ही-लॅपटॉप देखील स्वस्तात

Xiaomi नं भारतात Mi Fan Festival 2022 सेलची सुरवात केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि अ‍ॅक्सेसरीजवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ...

4G फोनच्या किंमतीत 5G फोन; Poco च्या तगड्या स्मार्टफोनवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट   - Marathi News | Poco M4 Pro Is Available With Huge Discount In Poco Cricket Carnival Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4G फोनच्या किंमतीत 5G फोन; Poco च्या तगड्या स्मार्टफोनवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट  

Poco M4 Pro स्मार्टफोन भारतात 8GB RAM, 5000mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.   ...

BSNL ची शानदार ऑफर! 'या' प्लॅनमध्ये 120GB डेटा मोफत आणि बरेच काही... - Marathi News | bsnl summer offer rs 2399 prepaid plan 2gb daily data 60 days of additional validity check benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL ची शानदार ऑफर! 'या' प्लॅनमध्ये 120GB डेटा मोफत आणि बरेच काही...

BSNL : बीएसएनएल 2399 रुपयांच्या प्लॅनसह अनेक दिवसांपासून अतिरिक्त वैधता ऑफर करत आहे. ...

Realme करणार Apple चं अनुकरण, ‘या’ स्वस्त मोबाईलच्या बॉक्समध्ये मिळणार नाही चार्जर  - Marathi News | Realme Narzo 50A Prime To Launch Without Charger In Box In India Know Price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme करणार Apple चं अनुकरण, ‘या’ स्वस्त मोबाईलच्या बॉक्समध्ये मिळणार नाही चार्जर 

रियलमी इंडियाच्या कम्युनिटी वेबसाईटवरील पोस्टनुसार, भारतात येत असलेल्या Realme Narzo 50A Prime स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये फोन चार्जर मिळणार नाही. ...