लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

8,499 रुपयांमध्ये 7GB रॅम असलेला स्मार्टफोन; बजेटमधील सर्वात फास्ट फोनचा पहिला सेल - Marathi News | Infinix Hot 12 Play First Sale On Flipkart Know Price Features And Camera Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8,499 रुपयांमध्ये 7GB रॅम असलेला स्मार्टफोन; बजेटमधील सर्वात फास्ट फोनचा पहिला सेल

7GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट, 6000mAh बॅटरी आणि 13MP चा कॅमेरा असलेला Infinix Hot 12 Play स्मार्टफोन आजपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.   ...

15 हजारांत Vivo चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच; 5000mAh बॅटरीसह मीडियाटेक प्रोसेसरची ताकद   - Marathi News | Vivo Y33e 5G Launched With 5000mAh Battery And Dimensity 700 Processor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :15 हजारांत Vivo चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच; 5000mAh बॅटरीसह मीडियाटेक प्रोसेसरची ताकद  

Vivo Y33e 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 13MP कॅमेरा आणि Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे.   ...

Jio कडून तीन नवीन पोस्टपेड प्लॅन लाँच; JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट मिळेल मोफत - Marathi News | reliance jio 4 new postpaid plan offers free jiofi 4g wireless hotspot | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio कडून तीन नवीन पोस्टपेड प्लॅन लाँच; JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट मिळेल मोफत

reliance jio : तिन्ही प्लॅनमध्ये डेटा मर्यादा वेग-वेगळी असेल. त्याचा सर्वात स्वस्त म्हणजेच बेस प्लॅन 30GB डेटासह येतो.  ...

BSNL ग्राहकांसाठी Good News! कमी किमतीत मिळतील एक वर्षाहून अधिक काळ Benefits, जाणून घ्या... - Marathi News | bsnl annual prepaid plan validity increased bsnl bonus bsnl prepaid plan rupees 2399 with extra validity | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ग्राहकांसाठी Good News! कमी किमतीत मिळतील एक वर्षाहून अधिक काळ Benefits, जाणून घ्या...

BSNL : बीएसएनएलने आपल्या लोकप्रिय प्रीपेड प्लॅनचे फायदे वाढवले ​​आहेत. ...

ऑनलाईन गेमने भावाला बनवले खुनी, लहान भावाचा खून करून मृतदेह विहिरीत दिला फेकून - Marathi News | Online game made brother a murderer, murdered younger brother and threw his body in a well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन गेमने भावाला बनवले खुनी, लहान भावाचा खून करून मृतदेह विहिरीत दिला फेकून

Murder Case : मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय भावाने आपल्या धाकट्या भावाचा दगडाने ठेचून खून केला. यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला. ...

तुमचा फोन ट्रॅक केला जातोय का? 'हे' कोड्स डायल करा अन् जाणून घ्या!  - Marathi News | how to find who is tracking your mobile  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा फोन ट्रॅक केला जातोय का? 'हे' कोड्स डायल करा अन् जाणून घ्या! 

how to find who is tracking your mobile : तुमची हेरगिरी केली जात आहे, असे तुम्हाला वाटत असल्यास याठिकाणी काही कोड्स तुम्हाला सांगत आहोत. जे तुम्ही तुमच्या फोनच्या डायलपॅडवर टाइप करून तपासू शकता. ...

माेबाइल रिचार्ज करणेही आता हाेणार महाग, कंपन्या देणार दणका - Marathi News | Mobile recharging will also be expensive now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माेबाइल रिचार्ज करणेही आता हाेणार महाग, कंपन्या देणार दणका

जिओ, एअरटेल, व्हीआय देणार दणका ...

SIM Card Rule: केंद्र सरकारने बदलला SIMशी संबंधित महत्त्वाचा नियम, या ग्राहकांसमोरील अडचणी वाढणार  - Marathi News | The central government has changed the important rule related to SIM, which will increase the problems faced by these customers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारने बदलला SIMशी संबंधित महत्त्वाचा नियम, या ग्राहकांसमोरील अडचणी वाढणार 

SIM Card Rule: नवं सिमकार्ड घेण्यासाठी सर्वसाधारणपणे आपल्याला काय करावं लागतं? आपण कुठल्याही स्टोअरवर जातो आणि ओखळपत्र दाखवल्यावर आपल्याला सिमकार्ड दिलं जातं. ...