लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

पाकिस्तानी नंबरवरून मेसेज आला, तर काय कराल? - Marathi News | What will you do if you get a message from a Pakistani mobile number | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पाकिस्तानी नंबरवरून मेसेज आला, तर काय कराल?

परदेशातून येणारे फ्रॉड कॉल्स हा एक धोकादायक प्रकार आहे. याबाबतीत आपण काळजीपूर्वक रहावे, असा इशारा पोलीस आणि मोबाइल कंपन्या आपल्याला वारंवार देत असतात. ...

Train Running Status : आता मोबाईलवरून ट्रेनचे लाइव्ह स्टेटस तपासा, अपडेट लवकर मिळतील - Marathi News | now check live status of train from mobile update will be available soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता मोबाईलवरून ट्रेनचे लाइव्ह स्टेटस तपासा, अपडेट लवकर मिळतील

Train Running Status : दररोज लाखो लोक रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. रेल्वेने लांबचा प्रवास करणेही सोपे आहे. आता तुम्ही तुमच्या फोनवरून कोणत्याही ट्रेनची धावण्याची स्थिती सहज तपासू शकता ...

Jio चा सर्वाधिक स्वस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉल्ससह मिळतील अनेक बेनिफिट्स... - Marathi News | jio recharge plan with 1gb daily data unlimited calling and sms  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio चा सर्वाधिक स्वस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉल्ससह मिळतील अनेक बेनिफिट्स...

jio recharge plan : कंपनी 1GB दैनंदिन डेटासह अनेक प्लॅन्स ऑफर करते, जे कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्ससह येतात. ...

अभिनेत्री आदिती शारंगधरने मुलाचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी शोधला भन्नाट उपाय, मोबाइलचा नाद सुटला - Marathi News | Aditi Sarangdhar Parenting Tips for Mobile addiction of Child : Actress Aditi Sarangadhar's abandoned solution to reduce the child's screen time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिनेत्री आदिती शारंगधरने मुलाचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी शोधला भन्नाट उपाय, मोबाइलचा नाद सुटला

Aditi Sarangdhar Parenting Tips for Mobile addiction of Child : तुम्हीही करु शकता मुलांचा मोबाइल दूर होण्यासाठी असे उपाय... ...

रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा-बायकोची उडाली झोप; मोबाईलमुळे सुखी संसारात 'महाभारत' - Marathi News | Cell Phone, social media destroying marriages | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा-बायकोची उडाली झोप; मोबाईलमुळे सुखी संसारात 'महाभारत'

या साेशल मीडियाचा वापर चांगल्या कामात हाेण्याऐवजी जुन्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, नातेवाइकांशी आवश्यकतेपेक्षा जास्त संपर्क ठेवणे आदींमुळे पती व पत्नीमध्ये संशयाची भावना बळावत आहे. ...

Iphone डिस्काउंटमध्ये देण्याच्या बहाण्याने फसवणूक; महिलेचे ५५ हजार लुटले - Marathi News | Fraud under the pretext of giving in iPhone discounts; 55,000 looted from women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Iphone डिस्काउंटमध्ये देण्याच्या बहाण्याने फसवणूक; महिलेचे ५५ हजार लुटले

मी ॲपल कंपनीत सेल्समन म्हणून कामाला आहे, असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला ...

पुण्यातील शाळकरी मुलांना लॅण्डलाइन माहितीच नाही; घरोघरी फक्त स्मार्ट फोन - Marathi News | School children in Pune have no landline information Only smart phones at home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील शाळकरी मुलांना लॅण्डलाइन माहितीच नाही; घरोघरी फक्त स्मार्ट फोन

मुंबईनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक टेलिफोन असलेले शहर म्हणून पुणे प्रसिद्ध होते ...

मोफत मिळवा 20GB हाय-स्पीड डेटा! Reliance Jio ची शानदार संधी!!  - Marathi News | free 20gb data by reliance jio get 20gb internet free via jio lucky draw on my jio app check details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोफत मिळवा 20GB हाय-स्पीड डेटा! Reliance Jio ची शानदार संधी!! 

Free 20GB Data by Jio Check Best Opportunity : आज आम्‍ही तुम्‍हाला जिओच्‍या लेटेस्ट ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्‍हाला मोफत 20GB डेटा मिळेल.  ...