लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

11GB रॅमसह येत आहे Vivo Y73 (2021), या महिन्यात लाँच होईल हा पावरफुल फोन   - Marathi News | Vivo Y73 2021 With MediaTek Helio G95 64MP Triple Camera will Launch in India in June  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11GB रॅमसह येत आहे Vivo Y73 (2021), या महिन्यात लाँच होईल हा पावरफुल फोन  

Vivo Y73 launch: Vivo Y73 (2021) जूनमध्ये भारतात लाँच होईल. बाजारात येण्यापूर्वीच या फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.  ...

मोबाईल वापरामुळे मुलांवरील तणाव वाढला; पालकांसमोर नवी समस्या - Marathi News | Mobile use increased stress on children; New problems for parents | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मोबाईल वापरामुळे मुलांवरील तणाव वाढला; पालकांसमोर नवी समस्या

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल हाताळण्याचे प्रमाणही वाढले आहे. बाल मनावरील तणाव व त्यांचा चिडचिडेपणा वाढत चालला असून, ही एक नवी समस्या पालकांसमोर निर्माण झाली आहे. ...

तीन मुलीचं मायेचं छत्र हरवलं; मोबाईल चोराच्या झटापटीत महिलेचा लोकलखाली येऊन मृत्यू - Marathi News | Lost the supprt of love of three daughters; Woman dies after falling under locol train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन मुलीचं मायेचं छत्र हरवलं; मोबाईल चोराच्या झटापटीत महिलेचा लोकलखाली येऊन मृत्यू

Woman dies after falling under locol train : डोंबिवली पश्चिमेकडिल भोईर चाळीत ज्ञानेश्वर पाटील व विद्या पाटील हे दाम्पत्य सहा महिन्यांची चिमुकली परी ,6 वर्षांची मेधा ,9 वर्षाची पूर्वा या आपल्या तीन चिमुकल्या मुलींसह राहत होते. ...

अपेक्षाभंग! स्वस्त नसेल OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत   - Marathi News | OnePlus Nord CE 5G Indian Price leaked before launch on 10 june  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अपेक्षाभंग! स्वस्त नसेल OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत  

OnePlus Nord CE 5G will be price: OnePlus Nord CE 5G ची संभाव्य किंमत समोर आली आहे. जर तुम्ही हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर त्वरित किंमत बघून घ्या.    ...

फक्त आठ मिनिटांत फुल चार्ज होणार स्मार्टफोन; शाओमीकडून 200W हायपरचार्ज टेक्नॉलॉजी सादर   - Marathi News | Xiaomi demos 200W fast charging and 120W wireless charging technology   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त आठ मिनिटांत फुल चार्ज होणार स्मार्टफोन; शाओमीकडून 200W हायपरचार्ज टेक्नॉलॉजी सादर  

Xiaomi demos 200W fast charging: शाओमीने दावा केला आहे की, 200W हायपरचार्ज टेक्नॉलॉजी 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी आठ मिनिटांपेक्षा कमी वेळात चार्ज करू शकते.   ...

सुशील कुमारला घेऊन दिल्ली पोलीस पोहचले उत्तराखंडला; मोबाईलचा तपास सुरु   - Marathi News | Delhi Police reached uttarakhand with Sushil Kumar; Mobile searching started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशील कुमारला घेऊन दिल्ली पोलीस पोहचले उत्तराखंडला; मोबाईलचा तपास सुरु  

Sushil Kumar Arrest : हत्येनंतर फरार झालेला सुशील कुमार हरिद्वार येथील एका आश्रमात लपून बसला होता.  ...

रात्री उशिरा पत्नी फोनवर बोलत होती शेजाऱ्याशी; पतीने मज्जाव केल्याने त्याच्यावर केला जीवघेणा हल्ला - Marathi News | The wife was talking on the phone late at night with a neighbor; husband not allowed to talk on phone then neighbor attacked on him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री उशिरा पत्नी फोनवर बोलत होती शेजाऱ्याशी; पतीने मज्जाव केल्याने त्याच्यावर केला जीवघेणा हल्ला

Attacked on Husband : फोनवर नजर टाकली असता लक्षात आले की, पत्नी शेजारच्या एका तरूणाशी बराच वेळ बोलत होती. ...

प्रेयसीने फोन करून प्रियकराला बोलावले; डोक्यावर विटा मारून केली त्याची निर्घृण हत्या  - Marathi News | The girlfriend called the lover by phone; His brutal murder by hitting him on the head with a brick | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीने फोन करून प्रियकराला बोलावले; डोक्यावर विटा मारून केली त्याची निर्घृण हत्या 

Murder Case :लष्करीबागेतील हत्याकांडात खुलासा : चारही आरोपी गजाआड  ...