लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

रेल्वे प्रवाशांचा मोबाइल चोरणारा पती फरार, पत्नी अटकेत - Marathi News | Husband absconding, wife arrested for stealing train passenger's mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे प्रवाशांचा मोबाइल चोरणारा पती फरार, पत्नी अटकेत

Mobile Robbery in locals : मोबाइल चोरल्यावर चोरट्याने त्यातील बँकेचा तपशील ओळखून ऑनलाइन रक्कम वळवली ...

कोरोना, मोबाईल वेडाने उडवली झोप ! - Marathi News | Corona, mobile crazy sleep deprived! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना, मोबाईल वेडाने उडवली झोप !

Nagpur News सतत मोबाईलच्या वापरामुळे अनेकांची झोप उडाली आहे. ...

कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप - Marathi News | Sleeplessness increase due to Corona, Mobile | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप

Sleeplessness increase due to Corona, Mobile : पुरेशी झोप झाली नाही तर त्याचा मानवी आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. ...

तुमच्या Aadhaar Card वरून कोणी सिमकार्ड तर घेतलं नाही ना?, घरबसल्या 'असं' करा चेक - Marathi News | how many people take mobile connection from your aadhaar number you can get information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या Aadhaar Card वरून कोणी सिमकार्ड तर घेतलं नाही ना?, घरबसल्या 'असं' करा चेक

Aadhaar Card : सध्या आधार कार्ड आहे सर्वांसाठी आवश्यक डॉक्युमेंट. अनेक ठिकाणी आधार कार्ड असणं झालंय आवश्यक. ...

‘फॉरवर्ड फॉरवर्ड’ नावाचा नवा खेळ - Marathi News | A new game called 'Forward Forward' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘फॉरवर्ड फॉरवर्ड’ नावाचा नवा खेळ

मनाला आवर घालता येत नाही. त्यावरून ग्रुपमध्ये भांडणे झाली तरीही चालतात; पण अनावश्यक मेसेजेस टाकायचे नाहीत हा नियम पाळणे अनेकांना कठीण होऊन बसते. ...

मोबाइल चोरास रंगेहाथ पकडले; डोंबिवली रेल्वे स्थानकातील घटना - Marathi News | Mobile thief caught red-handed; Incident at Dombivli railway station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाइल चोरास रंगेहाथ पकडले; डोंबिवली रेल्वे स्थानकातील घटना

Mobile Thief Caught : लोहमार्ग पोलिसांची सतर्कता ...

Xiaomi आणणार नवा फोल्डेबल Smartphone; १०८ मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह मिळणार जबरदस्त फीचर्स - Marathi News | Xiaomis new foldable smartphone coming will get 108MP camera and Snapdragon 888 processor | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi आणणार नवा फोल्डेबल Smartphone; १०८ मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह मिळणार जबरदस्त फीचर्स

Xiaomi Foldable Smartphone : यापूर्वी कंपनीनं मार्च महिन्यात एक फोल्डेबल स्मार्टफोन केला होता लाँच. कंपनी आता आणखी फोन आणण्याच्या तयारीत. ...

जुही चावला म्हणतेय मोबाईलची रेंज गर्भावर परिणाम करते.... खरंच असं होतं का ? - Marathi News | Actress Juhi Chawla said fiveG mobile services will affect on pregnant women and children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जुही चावला म्हणतेय मोबाईलची रेंज गर्भावर परिणाम करते.... खरंच असं होतं का ?

मोबाईलच्या फाईव्ह जी तंत्रज्ञानाला विरोध करणारी याचिका अभिनेत्री जुही चावला हिने नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. तिच्या आणि इतर याचिका कर्त्यांच्या म्हणण्यानुसार हे तंत्रज्ञान  गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळासाठी ...