Mobile banking : डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मोबाइल बँकिंगशी संबंधित संदेशवहन मोफत करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. येत्या आठ डिसेंबरपर्यंत ...
प्रगती जाधव-पाटील सातारा : शिक्षणाच्या निमित्ताने मुलांच्या हातात आलेल्या स्मार्टफोनने मुलांपुढे अलिबाबाची गुहाच खुली केली आहे. या खजिन्यातून कोणी ... ...
काही व्यक्ती मोबाईलवर सट्टयाचे आकडे लिहून पैसे घेऊन हारजीतचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावर पोलिसांनी छापा टाकत ३ आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून १ लाख ४ हजार ७२५ रुपयांचा माल जप्त केला आहे. ...
गेल्या ८ दिवसांपासून यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागांत ‘काॅल ड्राॅप’ची समस्या तीव्र बनली आहे. बोलता-बोलता मध्येच फोन कट होणे हा प्रकार वारंवार घडत आहे. शिवाय, केवळ रिंग जाऊन फोन कट होणे, फोन रिसिव्ह झाल्यावरही आवाज न येणे, यातून लोकांमध्ये गैरसमज वा ...
Defreeze Rhea Chakraborty's bank account : कारवाईसाठी रियाचा पासपोर्ट, फोन, लॅपटॉप आदी साहित्य जप्त करण्यात आले होते. तसेच तिची बँक खातेही गोठवण्यात आले होते. ...
Mobile Network Problems : वारंवार नेटवर्क खंडित होणे, नेटवर्क असतानाही कॉल न लागणे, रिंग न वाजणे, अचानक कॉल डिस्कनेक्ट होणे, अशा तक्रारी वाढल्या आहेत. ...
आपल्या नकळत बनावट कागदपत्रांच्या आधारेही आपल्या नावे सिमकार्ड घेतलं जाऊ शकतं, या प्रोसेसवरून तुम्हाला तुमच्या नावे किती सिमकार्ड आहेत याची माहिती मिळेल. ...