लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

5000mAh बॅटरीसह स्वस्त आणि मस्त Realme C31 लाँच, फक्त इतकी आहे किंमत  - Marathi News | Realme C31 Launched In India With 5000mah Battery 13MP Triple Rear Camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh बॅटरीसह स्वस्त आणि मस्त Realme C31 लाँच, फक्त इतकी आहे किंमत 

Realme C31 स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा, 4GB रॅम, Unisoc प्रोसेसर आणि साईड फिंगरप्रिंट सेन्सरसह भारतात आला आहे.   ...

मोबाईल रिचार्ज करणे व्यक्तीला पडले साडेपाच लाखात; आरोपी सापडला झारखंडमध्ये - Marathi News | man fooled of 5 lakh in the name of mobile recharge, chandrapur police nabbed accused from jharkhand | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोबाईल रिचार्ज करणे व्यक्तीला पडले साडेपाच लाखात; आरोपी सापडला झारखंडमध्ये

सायबर सेलच्या लोकेशननुसार आरोपीला अटक करण्यासाठी चंद्रपूरच्या पोलीस पथकाने झारखंडमधील जोरासिमर येथील आरोपीच्या घरी धाड टाकली. ...

10 सेकंदात 1 लाख फोन्सची विक्री; सॅमसंग- शाओमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं दाखवली ताकद   - Marathi News | Realme GT Neo 3 Smartphone Breaks Record In First Sale In China   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 सेकंदात 1 लाख फोन्सची विक्री; सॅमसंग- शाओमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं दाखवली ताकद  

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Realme GT Neo 3 स्मार्टफोन लाँच झाला होता. त्यानंतर कंपनीनं या फोनचा पहिला सेल आयोजित केला होता. ...

कधीच हँग होणार नाही हा फोन; 16GB RAM सह घेतली एंट्री, 15 मिनिटांत होतो फुलचार्ज   - Marathi News | Black Shark 5 Pro Launched With 16GB RAM And 120W Fast Charging Check Price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कधीच हँग होणार नाही हा फोन; 16GB RAM सह घेतली एंट्री, 15 मिनिटांत होतो फुलचार्ज  

Black Shark 5 Pro स्मार्टफोनमध्ये 16GB RAM, 120W फास्ट चार्जिंग, 108MP कॅमेरा आणि 4650mAh ची बॅटरी आहे. ...

कट्टर चाहत्यांची नाराजी ओढवून घेऊ शकते OnePlus; आगामी फोनमध्ये मिळणार नाही लोकप्रिय फिचर   - Marathi News | OnePlus 10R Renders Leak Online May Come With 150W Fast Charging Specificaton Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कट्टर चाहत्यांची नाराजी ओढवून घेऊ शकते OnePlus; आगामी फोनमध्ये मिळणार नाही लोकप्रिय फिचर  

OnePlus 10R चे रेंडर्स ऑनलाइन लीक झाले आहेत. हा फोन 150W फास्ट चार्जिंग स्पीडसह बाजारात येईल.   ...

Oppo च्या आगामी फोनचा लूक पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; Oppo F21 Pro सीरीज येतेय भारतात   - Marathi News | Oppo F21 Pro Series Will Launch In India On April 12   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo च्या आगामी फोनचा लूक पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; Oppo F21 Pro सीरीज येतेय भारतात  

Oppo F21 Pro सीरीज भारतात 12 एप्रिलला लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.   ...

काय सांगता! 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर 18 हजारांची सूट; फक्त काही दिवस मिळणार ऑफर   - Marathi News | Xiaomi 11i 5G Available With 18000 Rupees Discount on Flipkart   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता! 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर 18 हजारांची सूट; फक्त काही दिवस मिळणार ऑफर  

Xiaomi 11i 5G स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 8GB RAM, 5160mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे. ...

फक्त 1049 रुपयांमध्ये तुमचा होईल वेगवान 5G Phone, फोनमध्ये 8GB रॅम आणि 5000mAh ची बॅटरी   - Marathi News | iQOO Z6 5G Smartphone Available With Huge Discount On Amazon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 1049 रुपयांमध्ये तुमचा होईल वेगवान 5G Phone, फोनमध्ये 8GB रॅम आणि 5000mAh ची बॅटरी  

iQOO Z6 स्मार्टफोनची एंट्री Snapdragon 695 5G प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh ची बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह झाली आहे. ...