लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

सॅमसंगची खैर नाही! 12GB RAM आणि 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo चा दणकट फोन घेणार एंट्री  - Marathi News | Vivo X80 And Vivo X80 Pro Plus Listed On Bis India Via Geekbench Know Features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगची खैर नाही! 12GB RAM आणि 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo चा दणकट फोन घेणार एंट्री 

Vivo X80 सीरीजचे स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येऊ शकतात. हे फोन भारतीय सर्टिफिकेशन साईटवर दिसले आहेत.   ...

Samsung च्या अनेक फोन्सचा डिस्प्ले अचानक बिघडू लागला; कंपनीनं मागितले 15000 रुपये - Marathi News | Mysterious Pink Or Green Lines Appear On Samsung Galaxy S20 Plus Display Users Complain On Social Media  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या अनेक फोन्सचा डिस्प्ले अचानक बिघडू लागला; कंपनीनं मागितले 15000 रुपये

Samsung Galaxy S20+ स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या रेषा दिसू लागल्या आहेत, अशी तक्रार अनेक युजर्सनी सोशल मीडियावर केली आहे.   ...

किंमत आहे किफायतशीर, 5G प्रोसेसरसह आला Oppo चा दमदार Smartphone   - Marathi News | Oppo A57 Launched China Low Cost 5G Smartphone Great Features Check Details Availability  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किंमत आहे किफायतशीर, 5G प्रोसेसरसह आला Oppo चा दमदार Smartphone  

Oppo A57 स्मार्टफोन 8GB RAM, Mediatek Dimensity 810 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे.   ...

एक तासात 10 कोटींचा माल संपला; स्वस्तात फ्लॅगशिप फिचर देण्याचा Realme GT 2 Pro ला फायदा  - Marathi News | Realme GT 2 Pro Creates New Record Of Fastest Selling Android Smartphone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक तासात 10 कोटींचा माल संपला; स्वस्तात फ्लॅगशिप फिचर देण्याचा Realme GT 2 Pro ला फायदा 

Realme GT 2 Pro स्मार्टफोनच्या पहिला सेलला चांगलं यश मिळालं आहे. फ्लॅगशिप किलर स्पेक्ससह पदार्पण करण्याचा स्मार्टफोनला फायदा झाला आहे. ...

8999 रुपयांमध्ये 5,000mAh ची बॅटरी असलेला नवाकोरा Infinix HOT 11 2022 स्मार्टफोन लाँच   - Marathi News | Infinix HOT 11 2022 Launched In India 8999 Rupees Price Specs Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8999 रुपयांमध्ये 5,000mAh ची बॅटरी असलेला नवाकोरा Infinix HOT 11 2022 स्मार्टफोन लाँच  

Infinix HOT 11 2022 भारतात 4GB RAM, 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणि Android 11 सह आला आहे.   ...

मोफत JioPhone! एकही रुपया न देता मिळवा 4G फोन; अशी आहे शानदार ऑफर   - Marathi News | free jiophone with rs 1499 plan with 1 year of validity calling and data | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोफत JioPhone! एकही रुपया न देता मिळवा 4G फोन; अशी आहे शानदार ऑफर  

Free JioPhone: फिचर फोन्स युजर्सना लक्ष्य करत जियोनं आपला लोकप्रिय जियोफोन मोफत देण्यास सुरुवात केली आहे. ...

टाईट बजेट असणाऱ्या लोकांसाठी गुड न्यूज! दहा हजारांच्या आत Redmi चा दमदार Smartphone   - Marathi News | Redmi 10A Launch India Date Confirmed Specifications Price Leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टाईट बजेट असणाऱ्या लोकांसाठी गुड न्यूज! दहा हजारांच्या आत Redmi चा दमदार Smartphone  

Redmi 10A India Launch Date: शाओमी आपल्या सब ब्रँड रेडमी अंतर्गत 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन भारतात सादर करणार आहे.   ...

लै भारी! POCO F4 GT च्या लाँचची तारीख ठरली; स्वस्तात 12GB RAM आणि सर्वात ताकदवान चिपसेट  - Marathi News | Poco F4 GT To Launch On 26 April Know Specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लै भारी! POCO F4 GT च्या लाँचची तारीख ठरली; स्वस्तात 12GB RAM आणि सर्वात ताकदवान चिपसेट 

Poco F4 GT स्मार्टफोन जागतिक बाजारात 12GB रॅम, स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट, 120W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेटसह लाँच केला जाईल. ...