शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका, राज ठाकरेंच्या भाषणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्र : मराठी मतदार, हिंदुत्व कार्ड, राज ठाकरेंचा करिश्मा; भाजपाला मनसेची गरज का पडली?

राष्ट्रीय : यूपीत RLD, आंध्र प्रदेशात TDP तर महाराष्ट्रात MNS; भाजपाची रणनीती यशस्वी होणार?

महाराष्ट्र : १५ दिवस २४ तास कार्यकर्त्यांची नजर; मनसेच्या टोल मॉनेटरिंग वॉर रुमचं काम कसं चालतं?

महाराष्ट्र : टोलबाबत राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वरील बैठकीत घेतलेले १० निर्णय; वाचा एका क्लिकवर

राष्ट्रीय : आम्हाला वाचवा! गुजरातमधल्या तरुणाची थेट राज ठाकरेंकडे मागणी; नेमकं काय प्रकरण?

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी उल्लेख केलेली 'ती' जागा मजार नाही तर 'चिल्ला'; काय आहे इतिहास?

मुंबई : राज ठाकरेंनी दाखवलेली माहिमच्या समुद्रातील हिच 'ती' जागा, नेमकं काय सुरूय पाहा PHOTOS

पुणे : Where इज वसंत मोरे?; मनसे वर्धापन दिन सोहळ्यातील प्रश्नाला मिळालं उत्तर

सातारा : Amit Thackeray Udayanraje Bhosale: मनसेचे अमित राज ठाकरे साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या भेटीला, काय असेल कारण? पाहा Photos