महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj Thackeray News: रविवारी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांचं नाव न घेता काही लोकांना बांबू लावण्याची आवश्यकता आसल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनीही आज त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आता या वादावर ...