महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
राजू पाटील यांनी अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजवला. यामध्ये त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दिवा शहरावर आणि तिथल्या समस्यांवर भाष्य करत शासन प्रशासनावर जोरदार टीका केली. ...
Uddhav Thackeray : वसंत मोरे यांच्यासह मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ...
Kalyan News: दावणगिरी जिल्ह्यात छत्रपती शहाजी महाराज यांची समाधी आहे. ही समाधी दुर्लक्षित आहे. या प्रश्नाकडे ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी लक्ष वेधले आहे. या दुर्लक्षित समाधी स्मारकासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी द्यावा. ...
Team India In Mumbai: गुरुवारी संध्याकाळी विश्वविजेत्या भारतीय संघाची मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये लाखो क्रिकेटप्रेमी मुंबईकर उपस्थित होते. मात्र भारतीय संघाच्या विश्वविजयावरून राजकारणालाही सुरुवात झाली आहे. ...