लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
माहीममध्ये ट्विस्ट! अमित ठाकरेंच्या विजयाचा ‘राज’मार्ग सुकर? सरवणकर माघार घेणार? ठेवली एक अट - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena shinde group sada sarvankar likely to take back nomination against amit raj thackeray on one big condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीममध्ये ट्विस्ट! अमित ठाकरेंच्या विजयाचा ‘राज’मार्ग सुकर? सरवणकर माघार घेणार? ठेवली एक अट

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सदा सरवणकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु, एका मोठ्या अटीवर उमेदवारी मागे घेण्याबाबत संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp Sharad Pawar slams mns chief Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!

राज ठाकरेंच्या आरोपाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 BJP Girish Mahajan MNS Nashik Assembly constituency Politics | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान

Maharashtra Assembly Election 2024 BJP Girish Mahajan : नाशिक जिल्ह्यातील तब्बल तीन मतदारसंघांत एबी फॉर्मसह झालेली बंडखोरी आणि महायुतीतील इच्छुकांनी दंड थोपटत केलेले बंड शमविण्यासाठी भाजपला अखेर संकटमोचकाला मैदानात उतरवावे लागले. ...

मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Will help MNS Uddhav Thackeray candidate Rajesh Wankhede in Ambernath constituency, fight against Eknath Shinde's candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका

लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेने यंदाच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.  ...

एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MNS challenges Eknath Shinde Shiv Sena from Mahim Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...

कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये यासाठी नेत्यांचे काम असते, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले त्यानंतर मनसेनं पलटवार केला आहे. ...

अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..." - Marathi News | CM Eknath Shinde slams Raj Thackeray over Amit Thackeray contesting from Mahim Vidhan Sabha MLA Sada Sarvankar in Maharashtra Assembly Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."

Eknath Shinde on Amit Thackeray Sada Sarvankar, Mahim Vidhan Sabha Election 2024: सदा सरवणकर आमदार असलेल्या माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे आपली पहिली निवडणूक लढवत आहेत ...

"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Shambhuraj Desai target sanjay raut overe their statement about MNS and Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

शिवसेना नेते आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी संजय राऊतांना 'चुकीची चिठ्ठी उचलणारा पोपट', असे संबोधत निशाणा साधला आहे... ...

मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले... - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: MNS workers broke the office of MNS candidate Prashansa Ambere; clash in Akola west, what exactly happened... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...

MNS Akola Candidate Politics: अकोला जिल्ह्याच्या राजकारणात उमेदवाराने आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप केला जात आहे. यातूनच मनसे कार्यालयाची तोडफोड करण्याची वेळ मनसेच्याच नेत्यांवर आल्याचे बोलले जात आहे.  ...