महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
आठवले यांनी म्हटले की मी ज्या ज्या पक्षाला समर्थन दिले तेव्हा तेव्हा त्यांची सत्ता आली आहे. अमित ठाकरेंची माहिमधून उमेदवारी लढण्याची एकमात्र योग्यता आहे ती म्हणजे ते राज ठाकरेंचे पूत्र आहेत, असे आठवले म्हणाले होते. ...
आम्हीदेखील मोठं मन दाखवून राज ठाकरेंनाही मदत केली पाहिजे. सदा सरवणकर हे ज्येष्ठ नेते आहेत. एकनाथ शिंदे त्यांची समजूत घालतील असं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सदा सरवणकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु, एका मोठ्या अटीवर उमेदवारी मागे घेण्याबाबत संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 BJP Girish Mahajan : नाशिक जिल्ह्यातील तब्बल तीन मतदारसंघांत एबी फॉर्मसह झालेली बंडखोरी आणि महायुतीतील इच्छुकांनी दंड थोपटत केलेले बंड शमविण्यासाठी भाजपला अखेर संकटमोचकाला मैदानात उतरवावे लागले. ...