शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : ..निवडणुकीला उभा असणारा उमेदवार थेट बॅटिंगला उभा राहिला (व्हिडीओ)

मुंबई : 'नितीन नांदगावकरांनी खूप घाई केली; भविष्यात त्यांना नक्की जाणीव होईल'

पुणे : राजकीय सभांसाठी पालिकेने निश्चित केली ‘१३६’ ठिकाणे

पुणे : Maharashtra Election 2019: मनसेचं अखेर ठरलं ! राज ठाकरेंच्या सभेसाठी मिळालं मैदान

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: बंडोबांना शांत करण्यात महायुतीला यश?; पाहा कुठे अन् कोणी घेतली माघार 

महाराष्ट्र : आघाडी-मनसेत साटं-लोटं; युतीला रोखण्यासाठी मैत्रीपूर्ण लढतीवर भर

ठाणे : Maharashtra Election 2019: ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीची माघार; मनसे उमेदवाराला पाठिंबा?

नाशिक : नाशिकमध्ये 'इंजिना'ची 'घड्याळा'ला साथ? राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे उमेदवाराची माघार

ठाणे : Maharashtra Election 2019: मराठीचा गजर करणाऱ्या मनसे उमेदवारांची प्रतिज्ञापत्रं इंग्रजीत; म्हणे, घाईगडबडीत झालं!

मुंबई : Maharashtra Election 2019: माहिममध्ये मनसेच्या प्रचारासाठी उतरला मराठी 'Big Boss'