शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

नाशिक : महापौर महाशिवआघाडीचा? नाशिकच्या 'मनसे' नेत्यांची 'राज दरबारी' खलबतं 

नाशिक : नाशिक महापालिकेत बहुमत असूनही भाजप भीतीच्या छायेत

ठाणे : ठाणे शहरातील वाहनांच्या टोलमुक्तीसाठी मनसेचे आंदोलन

ठाणे : टोलमुक्तीसाठी मनसे पुन्हा आक्रमक, मानवी साखळीद्वारे आंदोलन

ठाणे : राज्यात पहिल्यांदाच महाशिवआघाडीचं दर्शन घडणार; महापौर निवडणूक बिनविरोध होणार 

मुंबई : लतादीदींसाठी राज ठाकरेंनी केलं ट्विट, म्हणाले...

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: राज ठाकरेंचं 'ते' कार्टून आणि आज झालेली युती सरकारची 'शिकार'

मुंबई : सत्तेसाठी सर्वच पक्ष एकमेकांच्या मागे; मनसेचे थांबा आणि वाट पाहा

मुंबई : एक ही मारा, पर...; राज्यातील 'राज'कारणावरून मनसेचा 'सॉल्लिड' टोला

ठाणे : आयुक्तांच्या प्रशासकीय बैठकीत माजी आमदार झाले सहभागी; शिवसेना, मनसे, काँग्रेसचा आक्षेप