लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
“उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढत असल्याने हिंदूविरोधी भूमिका घेतली”; राज यांच्यावर टीकास्त्र - Marathi News | bjp adhyatmik aghadi including various hindu organisations criticized raj thackeray over objectionable statement on maha kumbh mela 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढत असल्याने हिंदूविरोधी भूमिका घेतली”; राज यांच्यावर टीकास्त्र

MNS Raj Thackeray News: राज ठाकरेंची विश्वासार्हता कमी होतेय. राज्यातील सूज्ञ जनतेने वारंवार भूमिका बदलणाऱ्यांना घरी बसवले. राज ठाकरेंना हिंदू अस्मितेशी काही देणेघेणे नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

"आम्ही XXX झालोय..." राज ठाकरेंच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांनी ऑन कॅमेरा काय केले? - Marathi News | Jitendra Awhad praises MNS Raj Thackeray for his statement on bathing in the Ganga river at the Kumbh Mela | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही XXX झालोय..." राज ठाकरेंच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांनी ऑन कॅमेरा काय केले?

भारतात प्रत्येकाला त्यांचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबुहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करेन. अशाप्रकारे हिंमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिंमत लागते असं त्यांनी म्हटलं.  ...

श्रद्धेला अर्थ आहे की नाही? महाकुंभमेळ्यावरून राज ठाकरे यांची टीका - Marathi News | Raj Thackeray criticism on Mahakumbh Mela Not a single river in the country is clean | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्रद्धेला अर्थ आहे की नाही? महाकुंभमेळ्यावरून राज ठाकरे यांची टीका

देशातील एकही नदी स्वच्छ नाही - राज ठाकरे ...

"श्रद्धा-अंधश्रद्धेतून बाहेर या, डोकी हलवा जरा"; गंगेचं पाणी पिण्यास राज ठाकरेंनी का दिला नकार? - Marathi News | Raj Thackeray refused to drink water from the Ganga River, saying he would not drink that contaminated water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"श्रद्धा-अंधश्रद्धेतून बाहेर या, डोकी हलवा जरा"; गंगेचं पाणी पिण्यास राज ठाकरेंनी का दिला नकार?

राज ठाकरे यांनी अंधश्रद्धा आणि गंगेच्या दूषित पाण्यावर भाष्य करताना सुनावलं. गंगेचं पाणी आणलं होतं,  पण मी ते प्यायलो नाही, असेही त्यांनी सांगितले.  ...

Raj Thackeray : "माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत, डोळा मारला की..."; राज ठाकरेंचा खोचक टोला - Marathi News | MNS Raj Thackeray 19th anniversary speech Over maharashtra politics and womens day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत, डोळा मारला की..."; राज ठाकरेंचा खोचक टोला

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ...

Raj Thackeray : "गुढीपाडव्याला दांडपट्टा फिरवणार, तर मग आता..."; राज ठाकरेंनी थेटच सांगितलं - Marathi News | MNS Raj Thackeray celebrated 19th anniversary speech Over Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुढीपाडव्याला दांडपट्टा फिरवणार, तर मग आता..."; राज ठाकरेंनी थेटच सांगितलं

MNS Raj Thackeray : राज ठाकरेंनी जोरदार भाषण केलं. गुढीपाडव्याला दांडपट्टा फिरवणार असं म्हटलं आहे. ...

Sindhudurg: वाघिणीचा मृत्यू संशयास्पद; चौकशी करा, मनसेची मागणी - Marathi News | A tigress' body has been found in a well in Dabhil under suspicious circumstances, a thorough investigation should be conducted MNS demand | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: वाघिणीचा मृत्यू संशयास्पद; चौकशी करा, मनसेची मागणी

सावंतवाडी : दाभिल येथील सात बाव या पांडवकालीन विहिरीत वाघिणीचा संशयास्पद रित्या मृतदेह आढळून आला असून याची सखोल चौकशी ... ...

ब्लॅकलिस्ट कंपन्यांना अधिक दराने कंत्राट? कंत्राटात संगनमत झाल्याचा बाळा नांदगावकरांचा आरोप - Marathi News | contracts awarded to blacklisted companies at higher rates mns bala nandgaonkar alleges collusion in the contract | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्लॅकलिस्ट कंपन्यांना अधिक दराने कंत्राट? कंत्राटात संगनमत झाल्याचा बाळा नांदगावकरांचा आरोप

ठराविक ब्लॅकलिस्ट कंपन्यांनाच हे काम देऊन पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला असल्याचा आरोप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला. ...