महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
उद्धवसेनेला मोठी गळती लागली असून, मुंबई महापालिका राखणे ठाकरेंना आव्हानात्मक ठरू शकते. तर, महायुती पूर्ण ताकद लावून शह देण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच मनसेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे म्हटले जात आहे. ...
MNS Chief Raj Thackeray Reaction On Operation Sindoor: पर्यटनस्थळी सुरक्षा यंत्रणा का नव्हती? ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, त्यांना शोधून बंदोबस्त करणे आवश्यक आहे. सरकारच्या चुका तुम्हाला दाखवायलाच हव्यात, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
MNS BJP News: एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना बळ मिळत असून, दुसरीकडे भाजपा आणि मनसेतील दुरावा वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...