महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Uddhav Thackeray, Raj Thackeray Satyacha Morcha: मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी आज मुंबईत मतचोरीविरोधात सत्याचा मोर्चा काढला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...
BJP Chandrashekhar Bawankule On MVA MNS Morcha: निवडणुकीच्या काळात असा मोर्चा काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा महाविकास आघाडीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका भाजपाने केली आहे. ...
Mumbai Traffic Update Today: पोलिसांनी या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. ...
MNS MVA Satyacha Morcha Mumbai Update: पोलिसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी दिलेली नसली तरी या मोर्चासाठी पुढाकार घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे निघाले आहेत. यासाठी राज यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला आहे. ...
एकनाथ शिंदेंच्या कामाची तुम्ही अनेकदा दखल घेतली आहे. आम्ही कधी तुमच्यावर टीका केली नाही. आज तुमची एवढी भूमिका बदलली कशी असा सवाल मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ...
Raj Thackeray on Eknath Shinde: राज ठाकरे यांनी १ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज ठाकरेंनी नमो पर्यटन केंद्रावरून थेट एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला. ...