शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : 'संधी सगळ्यांना मिळते'; भाजपा नेत्याचा अविनाश जाधव यांना 'मन'से पाठिंबा, तर राज्य सरकारवर टीका

ठाणे : कोविड आजार नवीन असल्यानं 'त्या' कंपनीला ३ वर्ष अनुभव असणे अभिप्रेत नाही; ठाणे महापालिकेचा दावा

राजकारण : शिवसेना-मनसे कार्यकर्त्यामधील 'तो' तुफान राडा; दगडफेक, नारेबाजी अन् बरंच काही...

मुंबई : मनसेला धक्का; अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मुंबई : 'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर केला पुरावा

मुंबई : ...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा

मुंबई : तडीपारीची नोटीस आलेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पाठवला खास निरोप; म्हणाले..

ठाणे : ठाण्यात मनसे-शिवसेना वाद पेटला; अभिजीत पानसेंच्या आरोपावर महापौर नरेश म्हस्केंनी दिलं उत्तर

ठाणे : अविनाश जाधव यांच्यावरील कारवाईमागचं गौडबंगाल; पालकमंत्री एकनाथ शिंदेंवर मनसेचे गंभीर आरोप

ठाणे : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी