महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj Thackeray Mumbai Local Train Travel: राज ठाकरेंनी दादर-चर्चगेट असा लोकलने प्रवास केला. सोशल मीडियावर पडसाद उमटले. विरार, बदलापूर, कल्याण यासारख्या ठिकाणी सकाळच्या गर्दीत विंडो सीट मिळेल? ...
BJP Criticize Raj Thackeray: राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का? असा प्रश्न पडला आहे, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. ...
Shiv Sena Shinde Group News: पन्नास वर्षे सत्ता भोगली, तेव्हा या गोष्टीचा विचार केला नाही. लोकसभेत मत चोरले, त्यांनाही धडा शिकवला पाहिजे, असा पलटवार करण्यात आला आहे. ...