शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : मनसेच्या इशाऱ्यानंतर दुचाकी खरेदीदारांनाही दिलासा, 6 महिने बाऊन्सेस चार्ज माफ 

नाशिक : मनविसेचे विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत निवेदन

ठाणे : मनसेच्या थाळीनाद आंदोलनाला अखेर मिळाली पोलीस परवानगी

नाशिक : ओझरच्या अवैध धंद्यांची तक्र ार थेट मुख्यमंत्र्यांकडे

राजकारण : ...म्हणून राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे; शिवसेना नेते संजय राऊतांची पुन्हा मनसेला साद

ठाणे : दंड वसूल करताय मग खड्ड्यास जबाबदार अधिकाऱ्यांकडूनही दंड वसूली करा : मनसेची मागणी

राजकारण : बाळासाहेबांचा ‘ठाकरे ब्रँड’ सांभाळण्यास राजसाहेब समर्थ; शिवसेनेच्या सादेला मनसेची चपराक

राजकारण : राज ठाकरेंच्या भविष्याबाबत संजय राऊतांना चिंता; शिवसेनेसोबत मतभेद असतील, पण...

महाराष्ट्र : ...तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही, मनसे आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सिंधुदूर्ग : कणकवलीत कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर मनसेचे आंदोलन