शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाबाबत मनसे आमदार राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : राजगुरूनगरला मनसेचे 'खळ्ळखट्याक'; वाढीव वीजबिलांवरून महावितरणचे कार्यालय फोडले 

पुणे : मनसेच्या नेत्या ॲड. रुपाली पाटील यांच्यावरील स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने फेटाळली

सिंधुदूर्ग : मनसेचे जनआक्रोश आंदोलन, जिल्हा रूग्णालयाचा अनागोंदी कारभार

ठाणे : प्रतापगडाच्या दुरुस्तीसाठी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून ५ लाख रुपये

नवी मुंबई : लुबाडणूक करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होणार; तक्रार निवारण केंद्र सुरू

नांदेड : वाढीव वीज बिलाच्या विरोधात मनसेचे खळखटयाक

पुणे : पुण्यात मनसेच्या नगरसेवकाने फोडली महापालिकेच्या अधिकाऱ्यांची गाडी;अंत्यविधीला रुग्णवाहिका न मिळाल्याने संताप

ठाणे : खोदलेल्या रस्त्यांची दुरवस्था कायम; ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता

राजकारण : VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण