शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : 'स्मारक की मातोश्री 3?' बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मनसेचा शिवसेनेला बोचरा सवाल

राजकारण : “ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी स्मारकावर बोलू नये”; शिवसेनेचा मनसेला टोला

राजकारण : प्रार्थनास्थळे उघडण्याचे ‘राजकीय’ श्रेय : भाजप-सेनेत चढाओढ

मुंबई : समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता 'कृष्णकुंज'

ठाणे : मनसेच्या दणक्यानंतर थकित वेतन मिळालं, 143 रेल्वे कामगारांची दिवाळी साजरी

मुंबई : सफाई कर्मचाऱ्यांची 'मनसे' इच्छा पूर्ण; राज ठाकरेंनी काढला फोटो

राजकारण : मनसेचा नवा झेंडा नॉनव्हेज हॉटेलमध्ये दिसला; मनसैनिकांनी मालकाला चोपला

क्राइम : मनसे नेत्याच्या हत्येतील मुख्य आरोपी गजाआड; एन्काउंटरची भीती असल्यानं धरले अधिकाऱ्यांचे पाय

सिंधुदूर्ग : जिल्ह्यातील जनतेला अत्यल्प दरात वाळू उपलब्ध करून द्या !

पुणे : Video : मनसेची 'हटके' परंपरा कायम; पुण्यात रुपाली पाटील यांनी 'असा' केला उमेदवारी अर्ज दाखल