शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

रत्नागिरी : वाढीव वीजबिलाविरोधात रत्नागिरीत दणाणला मनसेचा मोर्चा

कोल्हापूर : वाढीव वीज बिल रद्द करा, मनसेची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मुंबई : उद्धव ठाकरे अपयशी, हिंदुत्व असेल तर दिसत कसं नाही? मनसेचा सवाल

कल्याण डोंबिवली : अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत का?; मनसे आमदाराचा आदित्य ठाकरेंना सवाल

मुंबई : राज ठाकरे, फडणवीसांनी वीजबिल भरलं, जनतेला सांगतात बिलं भरू नका, ऊर्जामंत्र्यांचा टोला

वर्धा : लॅाकडाऊन काळातील वाढीव विद्यूत देयकाविरुद्ध ‘मनसे’ चा जनआक्रोश मोर्चा

रायगड : माणगावमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद

ठाणे : पोलीस-मनसैनिकांची ठाण्यात धक्काबुक्की

नागपूर : वीज बिल माफ करा  : मनसेने विना मंजुरी काढला मोर्चा

राजकारण : आमच्याकडून 'ती' चूक झाली; विज बिलावरून अशोक चव्हाणांचा 'शॉकिंग' खुलासा