लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं - Marathi News | Marathi man threatened by railway TC at Nalasopara railway station. It was written that he will no longer speak Marathi language | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं

मराठी माणसांना घर नाही, मराठी माणसाने नोकरी मागू नये अशा घटना सातत्याने मुंबई परिसरात घडत असल्याचं समोर आले आहे. आता नालासोपारा रेल्वे स्टेशनवरील संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.  ...

...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले - Marathi News | Balasaheb Thackeray will not forgive Raj Thackeray for support to bjp; Sanjay Raut gets angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले

राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाबद्दल भाष्य केले. त्यावर संजय राऊत यांनी स्वतःची भूमिका मांडली.  ...

Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 BJP Devayani Farande Nashik Central Assembly constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

Maharashtra Assembly Election 2024 BJP Devayani Farande : मराठा समाजाच्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र वसतिगृहासाठी प्रा. फरांदे यांनी शासनाकडून १५९ कोटींचा निधी मंजूर करुन आणला आहे. ...

नाशिक पूर्व मतदारसंघात तिरंगी लढत; २ अपक्षांची माघार, १३ उमेदवार निवडणूक रिंगणात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 three way fight in nashik east constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक पूर्व मतदारसंघात तिरंगी लढत; २ अपक्षांची माघार, १३ उमेदवार निवडणूक रिंगणात

या लढतीत मनसेचे प्रसाद सानप यांच्या उमेदवारीने तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. ...

शिंदे पिता पुत्रांवर मनसे आमदाराचा हल्लाबोल; "जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MNS MLA Raju Patil criticizes CM Eknath Shinde and MP Shrikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे पिता पुत्रांवर मनसे आमदाराचा हल्लाबोल; "जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते..."

विधानसभा निवडणुकीत शिंदे सेना आणि मनसेत जोरदार जुंपली आहे. कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटलांविरोधात शिंदेंनी त्यांचा उमेदवार उतरवला आहे.   ...

शिंदे गटाला माहीम भारी पडणार, मुंबईत या १२ जागांवर मनसे नडणार, ४ जागांवर उमेदवार नसला तरी... - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: Mahim will fall heavily on Shinde group, MNS will give fight Shiv sena on these 12 seats in Mumbai, even if there is no candidate in 4 seats... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाला माहीम भारी पडणार, मुंबईत या १२ जागांवर मनसे नडणार, ४ जागांवर उमेदवार नसला तरी...

Amit Raj Thackeray vs Eknath Shinde: शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना भेटीसाठी नकार दिल्याने राज ठाकरे आर या पारच्या मुडमध्ये असल्याचा स्पष्ट संदेश शिवसैनिकांत गेला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! सदा सरवणकर निवडणूक लढवणार, राज ठाकरेंनी भेट नाकारली - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Amit Thackeray's problems increased? Sada Saravankar will not withdraw the application, Raj Thackeray refused the visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! सदा सरवणकर निवडणूक लढवणार, राज ठाकरेंनी भेट नाकारली

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आमदार सदा सरवणकर माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. ...

“मनोज जरांगे साधा-भोळा माणूस, मुस्लीम धर्मगुरुंनी धोका दिल्याने माघार”; मनसे नेत्याचा दावा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 mns prakash mahajan reaction over manoj jarange patil decided to not contest election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे साधा-भोळा माणूस, मुस्लीम धर्मगुरुंनी धोका दिल्याने माघार”; मनसे नेत्याचा दावा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मनोज जरांगे पाटील समाजासाठी काम करत आहेत. लोकसभेसारखी परिस्थिती आता नाही, असे मनसे नेते म्हणालेत. ...