शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

राजकारण : अग्रलेख काय लिहित बसलाय, औरंगाबादचं नामांतर लवकर करा’’, शिवसेनेला अल्टिमेटम

मुंबई : महोदय गोड बोलता बोलता नववर्ष आलं पण..., वीज बिलांवरून मनसेची बॅनरबाजी

महाराष्ट्र : ... ही शिवसेना-काँग्रेसची नुरा कुस्ती; औरंगाबादच्या नामांतरावरून फडणवीसांचा टोला

मुंबई : 'अॅमेझॉन'ला धडा शिकवल्यानंतर मनसेचा मोर्चा आता 'डॉमिनोज'कडे!

मुंबई : भाडेकरू करारात बनावट इ-चलनद्वारे शासनाची आर्थिक फसवणूक, मनसेची चौकशीची मागणी 

महाराष्ट्र : सीरमच्या पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'नं सन्मानित करा, मनसेची मागणी

मुंबई : ईडीला आता कुणी घाबरत नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यानं व्यक्त केला संताप

मुंबई : जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर करा; अ‍ॅमेझॉननंतर मनसेचा मोर्चा पश्चिम रेल्वेकडे

ठाणे : मनसेला ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन हवे जोशात; संचारबंदी उठवण्याची केली मागणी

मुंबई : ॲमेझॉन करणार मराठीचाही समावेश; सात दिवसांत बदल करण्याचे आश्वासन