लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
ठाण्यात महापालिकेच्या अवघ्या ३० जागा लढविण्याची मनसेची कुवत  - Marathi News | MNS's ability to contest only 30 NMC seats in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उर्वरित जागा स्वत:च्या ताकदीवर लढवा : इच्छुकांना श्रेष्ठींचा अजब सल्ला

आधी भाजपबरोबर जाण्याचा विचार मनसेचा होता. परंतु, अद्याप त्यावर एकमत होत नसल्याने मनसे-भाजप युतीबाबत कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत ...

शाळा भाडेतत्त्वावर देण्याच्या निषेधार्थ मनसेचे भीक मागो आंदोलन; जमा झालेले पैसे पालिकेला देणार - Marathi News | MNS agitation against school lease; The money collected will be given to the municipality in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळा भाडेतत्त्वावर देण्याच्या निषेधार्थ मनसेचे भीक मागो आंदोलन; जमा झालेले पैसे पालिकेला देणार

जमा झालेली १ हजार ८४० रुपयांची रक्कम महापालिकेला डीडी करून पाठविणार असल्याची माहिती मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली. ...

मनसेनं मनं जिंकली! १५० लोको पायलटला मिळवून दिला न्याय, राज ठाकरेंची घेतली भेट - Marathi News | 150 loco pilot meets Raj Thackeray at shivtirth mns gives justice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेनं मनं जिंकली! १५० लोको पायलटला मिळवून दिला न्याय, राज ठाकरेंची घेतली भेट

रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलट पदासाठी घेतलेल्या भरतीत १५० उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने न्याय मिळवून दिला आहे. ...

'आता राजूशेठ तुम्हाला बॅनर लावावा लागेल'; एकनाथ शिदे यांचा राजू पाटलांना चिमटा - Marathi News | Shiv Sena leader Eknath Shinde has taunt to MNS MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'आता राजूशेठ तुम्हाला बॅनर लावावा लागेल'; एकनाथ शिदे यांचा राजू पाटलांना चिमटा

बॅनर लावून अभिनंदन करण्यात मला लाज वाटणार नाही; राजू पाटील यांचे प्रतिउत्तर ...

PMC Election: पुढील आठवड्यात राज ठाकरे पुण्यात; जाणून घ्या, 'मनसेची नवी रणनीती' - Marathi News | Raj Thackeray in Pune next week Learn the new strategy of MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election: पुढील आठवड्यात राज ठाकरे पुण्यात; जाणून घ्या, 'मनसेची नवी रणनीती'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका निवडणूकीची जोरदार तयारी सुरू ...

MNS : 'टुकार पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या पंगतीतील नेता नगरसेवकाच्या मागे उभा' - Marathi News | MNS: 'Leader of Raj Thackeray's faction stands behind corporator at Tukar press conference', Says amey khopkar MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS : 'टुकार पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या पंगतीतील नेता नगरसेवकाच्या मागे उभा'

मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी या पत्रकार परिषदेनंतर एक फोटो ट्विट करुन शिवसेनेवर, पत्रकार परिषदेवर आणि मनसेतून शिवसेनेत गेलेल्या एका नेत्यावर टीका केली आहे ...

Raj Thackeray: "राज ठाकरे फक्त 'मराठी हृदयसम्राट'; इतर कोणतीही पदवी लावण्याचे उद्योग करु नये" - Marathi News | MNS chief Raj Thackeray is the only Marathi rudaysamrat, it has been issued by MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज ठाकरे फक्त 'मराठी हृदयसम्राट'; इतर कोणतीही पदवी लावण्याचे उद्योग करु नये''

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड मध्यवर्ती कार्यालयाने हा आदेश जारी केला असून त्याचे तंतोतंत पालन करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. ...

वर्धा जिल्ह्यात मनसेला खिंडार; ५० पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | 50 mns activists in wardha district joined ncp on 14 feb | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात मनसेला खिंडार; ५० पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ...