शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : खड्ड्यांचे शहर, ठाणे शहर; सर आली धाउन, ठाण्यातले रस्ते गेले वाहून 

कल्याण डोंबिवली : खड्ड्यांत गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्डयात घालायची भाषा करू नये; मनसे आमदाराला शिवसेना नेत्याचा टोला

महाराष्ट्र : Gulabrao Patil On Raj Thackeray: राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही, गुलाबराव पाटील यांचा टोला

मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती मिनिटांचा दौरा करतात, हे पाहावं लागेल”; मनसेचा खोचक टोला

मुंबई : ताई, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?, मनसेनं दाखवला आरसा

महाराष्ट्र : पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, ओला दुष्काळ जाहीर करा, राज ठाकरेंची राज्य सरकारकडे आग्रही मागणी

कल्याण डोंबिवली : सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत; कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांना शिवसेना जबाबदार, राजू पाटील यांचा निशाणा

महाराष्ट्र : 'या' ४ निवडणुकांमध्ये भाजप-मनसेची युती होणार? हालचाली वाढल्यानं शिवसेना चिंतेत

राष्ट्रीय : Lata Mangeshkar : 'भारतीय गानकोकिळा' म्हणत राज ठाकरेंच्या लतादीदींना हटके शुभेच्छा

महाराष्ट्र : चोरीला गेलेल्या गाण्याचा वाद मिटवला, यांनी मिटवला वाद |Controversy over the rights of Oh Sheth Song