लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
MNS: "औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला, मग खासदार MIM चा कसा निवडून येतो?" - Marathi News | MNS: "Aurangabad is the stronghold of Shiv Sena, then MP of MIM gets elected?" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला, मग खासदार MIM चा कसा निवडून येतो?''

राज ठाकरेंची सभा ज्या मैदानावर होत आहे, त्याच मैदानावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादेतील शिवसेनेची पहिली सभा घेतली होती. ...

लेख: धार्मिक तेढ कोण निर्माण करतंय?, महाराष्ट्राचं 'राज'कारण नीट समजून घ्या! - Marathi News | mns leader sandeep deshpande article about religious rift and politics of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेख: धार्मिक तेढ कोण निर्माण करतंय?, महाराष्ट्राचं 'राज'कारण नीट समजून घ्या!

राजसाहेबांबद्दल एक गोष्ट नक्की आहे " you can love him you can hate him but you can not ignore him" ...

राज ठाकरेंना भोंग्यामुळे त्रास होतोय तर भोंगे, स्पीकर शिवाय सभा घ्या; पुण्यातून राष्ट्रवादीचा हल्लाबोल - Marathi News | If raj thackeray is bothered by bonge hold a meeting without bonge and speakers said ncp in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंना भोंग्यामुळे त्रास होतोय तर भोंगे, स्पीकर शिवाय सभा घ्या; पुण्यातून राष्ट्रवादीचा हल्लाबोल

सभेत किंवा सभेनंतर अणूचीत प्रकार घडला तर राज्यभर निषेधार्थ मोर्चे काढू; हलिमा शेख यांचा इशारा ...

Devendra Fadanvis: 'मनसे'सोबत भाजपची युती होणार का?, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Devendra Fadanvis: Will BJP form an alliance with MNS ?, Fadnavis said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मनसे'सोबत भाजपची युती होणार का?, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मनसेनं घेतलेल्या भूमिकेवरुन सध्या भाजप आणि मनसेची युती होणार का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला होता ...

राज ठाकरेंच्या सभेला आम्हीही येणार; अटींचं उल्लंघन झाल्यास सभा बंद पाडणार, भीम आर्मीचा इशारा - Marathi News | Bhim Army warns MNS chief Raj Thackeray to close meeting if conditions are violated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज ठाकरेंच्या सभेला आम्हीही येणार; अटींचं उल्लंघन झाल्यास सभा बंद पाडणार''

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिल्यानंतर भीम आर्मी चांगलीच आक्रमक झाली आहे. ...

भोंग्याच्या राजकीय चर्चेचा व्यवसायावर परिणाम; पुण्यातील भोंगे विक्री घटली, पोलिसांचाही वॉच - Marathi News | The impact of the bhonge dicussion political debate on business Sales of bhonge dropped in Pune police watch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोंग्याच्या राजकीय चर्चेचा व्यवसायावर परिणाम; पुण्यातील भोंगे विक्री घटली, पोलिसांचाही वॉच

पुण्यात चक्क भोंगे विक्रीच घसरली असल्याचं चित्र बघायला मिळतंय ...

योगी अन् भोगी संदर्भात अचानक मतपरिवर्तन कसं झालं?; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has also criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योगी अन् भोगी संदर्भात अचानक मतपरिवर्तन कसं झालं?; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. ...

पुण्यात राष्ट्रवादीकडून 'लाव रे तो ऑडिओ', ऐकवली मोदींची जुनी भाषणं - Marathi News | bhonga andolan by ncp in pune goodluck chauk pm modis old speeches on speaker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राष्ट्रवादीकडून 'लाव रे तो ऑडिओ', ऐकवली मोदींची जुनी भाषणं

भाजपकडून देशात विकृत राजकारण- जगताप ...