शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : दादर, शिवाजी पार्कवर कायमस्वरुपी विद्युत रोषणाई; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण 

महाराष्ट्र : कोरोनाचं निमित्त साधून तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवलाय तो निंदनीय

पुणे : Pune 14 year girl murder case: महिला बालकल्याण मंत्री आहेत का? रुपाली पाटील यांचा संतप्त सवाल

मुंबई : निवडणुकीसाठी पैसे गोळा करण्यासाठी शिवसेनेचा डाव; मनसेचा आरोप, शिवसेनेचंही प्रत्युत्तर

मुंबई : Maharashtra Bandh : वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला

महाराष्ट्र : Maharashtra Bandh: ‘जनतेशी दादागिरी कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच’ MNSची Mahavikas Aghadiवर टीका 

मुंबई : कोरड्या आश्वासनाच्या पलीकडे जाऊन ठोस कृती करणारे मुख्यमंत्री दिसू दे; मनसेचं देवीपुढे गाऱ्हाणं

मुंबई : Maharashtra bandh : मग, लखीमपूर हत्येला मनसेचा पाठिंबा आहे का? राष्ट्रवादीचा थेट सवाल

मुंबई : कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, लोकांना घाबरवण्याचं केलं काम 

राजकारण : शिवसेनेत काँग्रेसी राजकारण...; मनसेला रामदास कदमांच्या कथित क्लिप पुरवल्या कोणी?