महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले. ...
औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उद्याच्या सभेची उत्सुकता मनसैनिकांमध्ये दिसून येत आहे. तसंच राज ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागून राहिलं आहे. ...