शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : का उगाच तोंडाची गटारे उघडताय? पुरंदरेंच्या अस्थी विसर्जनबाबत मनसेच्या वसंत मोरेंचा खुलासा

कल्याण डोंबिवली : शिळफाटा रोडवरील खड्ड्यांबाबत मनसे आमदारानं घेतली MIDC अभियंत्यांची भेट

मुंबई : संजय राऊत यांनी 'शिवतीर्थ'वर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट

महाराष्ट्र : राज्यातील हिंसाचारामागं मोठी शक्ती; भाजपा-मनसे युतीबाबतही रावसाहेब दानवेंचं सूचक विधान

कल्याण डोंबिवली : २७ गावातील बेकायदा घर नोंदणी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; मनसे आमदाराची मागणी

मुंबई : Bus Strike : 'परब तुम्ही 6 व्या मजल्यावरुन उतरला नाहीत, पण महाराष्ट्राच्या मनातून उतरलात'

मुंबई : बारामतीहून पहाटे ३.३० वाजता निघाले अन् एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन ‘राजदरबारी’ पोहचले

मुंबई : ST कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरेंचा लढा, सरकारशी बोलणार पण आधी आत्महत्या थांबवा, कारण..

पुणे : बारामती: ...अन्यथा मनसे रेल्वे कार्यालयात करणार 'आगळेवेगळे आंदोलन'

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी मनसे सरसावली