लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
अल्टिमेटमवर देश चालत नाही, धमकी देणाऱ्यांमागे अतृप्त आत्मे; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | The country does not run on ultimatum unsatisfied souls behind threats says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्टिमेटमवर देश चालत नाही, धमकी देणाऱ्यांमागे अतृप्त आत्मे; संजय राऊतांचा हल्लाबोल

मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Raj Thackeray: थर्डक्लास माणूस थर्डक्लासच भाषा बोलणार; मनसेचा संजय राऊतांवर घणाघात - Marathi News | Raj Thackeray: Third Class Man Will Speak Third Class Language; MNS slams Shivsena Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थर्डक्लास माणूस थर्डक्लासच भाषा बोलणार; मनसेचा संजय राऊतांवर घणाघात

हनुमान चालीसा, महाआरती म्हणू शकत नाही. आम्ही पाकिस्तानात राहतोय का? असा प्रश्न मनसेने केला आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंना अटक करणार?; मविआ सरकार कारवाई करण्याची शक्यता - Marathi News | Raj Thackeray: Will Raj Thackeray be arrested ?; MVA government likely to take action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना अटक करणार?; मविआ सरकार कारवाई करण्याची शक्यता

आज पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात बैठक होणार आहे. ...

हिंदुत्वाच्या लढाईत भाजप अन् त्यांची आजची उपवस्त्रे कुठे होती?; शिवसेनेचा सवाल - Marathi News | Where were the BJP-MNS in the battle of Hindutva ?; Question by Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्वाच्या लढाईत भाजप अन् त्यांची आजची उपवस्त्रे कुठे होती?; शिवसेनेचा सवाल

महाराष्ट्र दिनी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या उपवस्त्र पक्षाने सभा घेतल्या. दिशादर्शक असे प्रेरक विचार त्या सभेतून राज्याला मिळतील असे वाटले होते, पण मुख्य पक्ष व त्यांच्या उपवस्त्राने लाथा झाडण्याशिवाय काहीच केले नाही असं शिवसेनेने भाजपा-मनसेवर म्हटल ...

राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, भोंग्यांबाबत पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक - Marathi News | raj thackeray security has been increased outside shivtirth mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, भोंग्यांबाबत पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेरच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. ...

Video: अजित पवारांनी राज ठाकरेंची केली नक्कल; नाकाला नॅपकीन लावला अन् म्हणाले... - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has criticized MNS chief Raj Thackeray by mimicking him | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video: अजित पवारांनी राज ठाकरेंची केली नक्कल; नाकाला नॅपकीन लावला अन् म्हणाले...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज राज ठाकरेंवर निशाणा साधत त्यांच्यावर पलटवार केला आहे. ...

शरद पवारांना बदनाम करण्याचा अजेंडा; मात्र ते घाबरणारे नाही, हसन मुश्रीफांचा राज ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Minister and NCP leader Hasan Mushrif has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांना बदनाम करण्याचा अजेंडा; हसन मुश्रीफांचा राज ठाकरेंवर निशाणा

मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

Raj Thackeray, Chaitya Bhoomi : "राज ठाकरे घराजवळ असलेल्या चैत्यभूमीवर आजवर का गेले नाहीत?"; Jitendra Awhad यांचा सवाल - Marathi News | Raj Thackeray slams Sharad Pawar over Shivaji Maharaj Issue then Jitendra Awhad asks about Chaitya Bhoomi MNS vs NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरे घराजवळ असलेल्या चैत्यभूमीवर आजवर का गेले नाहीत?"; आव्हाडांचा सवाल

"इतिहास कुणाच्याही नावावर खपवता येत नाही" ...