लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Raj Thackeray: 'गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार'; राज ठाकरेंच्या सभेआधी मनसेचा इशारा - Marathi News | Ahead of MNS chief Raj Thackeray's meeting, MNS spokesperson Gajanan Kale has given a warning via Twitter. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार'; राज ठाकरेंच्या सभेआधी मनसेचा इशारा

मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरद्वारे इशारा दिला आहे. ...

अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊत, राष्ट्रवादीने उडवली राज ठाकरेंची खिल्ली; मनसेचेही प्रत्युत्तर - Marathi News | sanjay raut and ncp ridiculed raj thackeray over ayodhya visit postponed mns replied too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊत, राष्ट्रवादीने उडवली राज ठाकरेंची खिल्ली; मनसेचेही प्रत्युत्तर

सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात, असे प्रत्युत्तर मनसेकडून देण्यात आले आहे. ...

राज यांचा अयोध्या दौरा स्थगित; पुण्यातील सभा मात्र होणार, राजकीय टोलेबाजी सुरू - Marathi News | raj thackeray visit to ayodhya postponed meeting will be held in pune however political squabbles continue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज यांचा अयोध्या दौरा स्थगित; पुण्यातील सभा मात्र होणार, राजकीय टोलेबाजी सुरू

शिवसेनेला शह देण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा दौरा आटोपल्यानंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

MNS Vs NCP: डिवचणाऱ्या राष्ट्रवादीला मनसेनं थेट घेतलं शिंगावर, पवारांवर निशाणा साधत लगावला खरमरीत टोला  - Marathi News | MNS Vs NCP: MNS takes the fleeing NCP directly, Criticize Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिवचणाऱ्या राष्ट्रवादीला मनसेनं थेट घेतलं शिंगावर, पवारांवर निशाणा साधत लगावला खरमरीत टोला 

MNS Vs NCP: Raj Thackeray यांनी त्यांचा Ayodhya दौरा रद्द केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला डिवचले होते. त्यानंतर आता मनसेनं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट शिंगावर घेतले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख Sharad Pawar यांच्यावर निशाणा साधत खर ...

Raj Thackeray: "राज ठाकरेंची प्रकृती ठणठणीत...", तरीही अयोध्या दौरा का स्थगित? - Marathi News | Raj Thackeray health is cool Ayodhya tour postponed What exactly is the reason Officials say | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: "राज ठाकरेंची प्रकृती ठणठणीत...", तरीही अयोध्या दौरा का स्थगित?

राज ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असून दौरा रद्द करण्याचे ते कारण नाही. ...

"यांची सभा तर संध्याकाळी होते", अजित पवारांची टीका; राज ठाकरेंची पुण्यात सकाळी सभा - Marathi News | their sabha was in the evening Criticism of Ajit Pawar raj Thackeray morning sabha in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"यांची सभा तर संध्याकाळी होते", अजित पवारांची टीका; राज ठाकरेंची पुण्यात सकाळी सभा

सायंकाळच्या सभेवरूनच अजित पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली होती ...

'...तर मी इथं या क्षणाला राजकारण सोडून देईन', मनसेच्या संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | then I will leave politics says MNS leader Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर मी इथं या क्षणाला राजकारण सोडून देईन', मनसेच्या संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं!

मनसेच्या हनुमान चालीसा पठणाच्या आंदोलनावेळी पोलिसांना गुंगारा देऊन जात असताना महिला पोलीस अधिकारी जखमी झाल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

"एकदा काय ते होऊनच जाऊ दे...", राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचा टिझर पाहिला का? - Marathi News | Have you seen the teaser of Raj Thackeray sabha in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एकदा काय ते होऊनच जाऊ दे...", राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचा टिझर पाहिला का?

पुण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टिझर मनसेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. ...