लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Raj Thackeray: 'अरे तु काय सरदार वल्लभभाई पटेल आहेस का?'; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | MNS chief Raj Thackeray has criticized Chief Minister Uddhav Thackeray at a meeting in Pune today. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अरे तु काय सरदार वल्लभभाई पटेल आहेस का?'; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्याच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

MNS Raj Thackeray : "एक खासदार उठतो, मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो; टीकाही सहन करायला तयार पण पोरं अडकू देणार नाही" - Marathi News | ready to bear criticism but will not let the boys get stuck says MNS Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एक खासदार उठतो, मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो; टीकाही सहन करायला तयार पण पोरं अडकू देणार नाही"

MNS Raj Thackeray :"मी म्हटलं निवडणुका नाहीत, काही नाही, उगीच कशाला भिजत भाषण करा" असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.  ...

Raj Thackeray: 'मधु इथे अन् चंद्र तिथे', राणा विरुद्ध शिवसेना भांडणावर राज ठाकरेंनी साधला निशाणा - Marathi News | Raj Thackeray: Madhu here and Chandra there, Raj Thackeray targeted Shiv Sena quarrel against Rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मधु इथे अन् चंद्र तिथे', राणा विरुद्ध शिवसेना भांडणावर राज ठाकरेंनी साधला निशाणा

मुंबईतील मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह त्या राणा दाम्पत्याने केला होता ...

Raj Thackeray in Pune : निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं; राज ठाकरेंचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला - Marathi News | Raj Thackeray in Pune slams ncp leader sharad pawar election brijbhushan ayodhya rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं; राज ठाकरेंचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला

मला मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशातून लोक माहिती देत होते. एक वेळ आली तेव्हा मला हा सापळा असल्याचं लक्षात आलं, अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे यांचं वक्तव्य. ...

Raj Thackeray: "आता आम्हाला नाही तर कोणालाच नाही", सभेच्या जागेवरून राज ठाकरेंचा सज्जड इशारा - Marathi News | "Now not us but no one", Raj Thackeray's stern warning from the meeting place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: "आता आम्हाला नाही तर कोणालाच नाही", सभेच्या जागेवरून राज ठाकरेंचा सज्जड इशारा

पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे राज ठाकरेंची सभा सुरु ...

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेतील वाद चव्हाट्यावर, वसंत मोरें यांचे पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप - Marathi News | Vasant More's serious allegations against some MNS leaders controversy before Raj Thackeray's rally in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेतील वाद चव्हाट्यावर, वसंत मोरें यांचे पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप

पुणे - आज पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होत आहे. मात्र, या सभेच्या एक दिवस ... ...

Raj Thackeray: मनसे पक्षाचा झेंडा हाती अन् विविध घोषणा; वसंत मोरे राज ठाकरेंच्या सभास्थळी रवाना - Marathi News | Raj Thackeray: MNS party flag and various announcements; MNS Leader Vasant Raut leaves for MNS Chief Raj Thackeray's meeting place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसे पक्षाचा झेंडा हाती अन् विविध घोषणा; वसंत मोरे राज ठाकरेंच्या सभास्थळी रवाना

राज ठाकरेंच्या सभेला मनसेचे नेते वसंत मोरे उपस्थिती लावणार की नाही, यावर चर्चा रंगवली होती. ...

"कृष्ण भगवान अन् राजसाहेब माझ्यासाठी एकच", सभेला उपस्थित राजस्थानी नागरिकांचे मत - Marathi News | Krishna Bhagwan and Raj Thackeray are one for me opinion of Rajasthani citizens present at the meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कृष्ण भगवान अन् राजसाहेब माझ्यासाठी एकच", सभेला उपस्थित राजस्थानी नागरिकांचे मत

राजस्थानी नागरिकाने राज ठाकरेंसाठी एक गाणे तयार केले आहे. ...