लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले - Marathi News | mns and thackeray group yuti discussion mp sanjay raut told everything about did uddhav thackeray and raj thackeray discuss the alliance over phone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले

Sanjay Raut News: अमित ठाकरे यांच्या मनात जी भावना आहे, त्याचे काका म्हणून मी स्वागत करतो. शिवतीर्थ आमच्यासाठी दुसरे घर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी महाराष्ट्राच्या पाठीवर कधीही घाव घातले नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार”; मनसे युतीवर संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over alliance with mns and said we are ready to make any sacrifice for the interest of mumbai maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार”; मनसे युतीवर संजय राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut News: आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ व स्पष्ट आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्‍यंत्र गुजरातच्या भूमीवरून सुरू आहे. मराठीच्या हितासाठी एकत्र आले नाही, तर मुंबई आपल्या हातात राहणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...

ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "दोघं भाऊ, फक्त एक फोन अन्..." - Marathi News | MNS Amit Thackeray reaction over mns Raj Thackeray and Uddhav Thackeray Shivsena alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "दोघं भाऊ, एक फोन अन्..."

Amit Thackeray on MNS Shiv Sena Alliance: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना युतीवर भाष्य केलं आहे. ...

"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र - Marathi News | MNS chief Raj Thackeray's letter to Education Minister Dada Bhuse regarding the compulsion of Hindi language | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र

मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती का केली जात होती ? असं राज यांनी म्हटलं. ...

“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान - Marathi News | aaditya thackeray big statement on mns and uddhav thackeray alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान

Aaditya Thackeray News: लोकांच्या मनात काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्र हितासाठी लढत राहू, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

मनसे-शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम? पुण्यात मनसेची महापालिकेतील सर्व जागा स्वबळावर लढवण्याची तयारी - Marathi News | Talks of MNS-Shiv Sena coming together come to an end MNS is preparing to contest all the seats in the Pune Municipal Corporation on its own. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसे-शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम? पुण्यात मनसेची महापालिकेतील सर्व जागा स्वबळावर लढवण्याची तयारी

मनसे पुणे महापालिकेतील सर्वच जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याने युती होणार नसल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत ...

“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले - Marathi News | mns sandeep deshpande said as long as raj thackeray is here no one can end the thackeray brand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले

MNS Sandeep Deshpande News: केवळ सकारात्मक आहोत, असे बोलून काहीच उपयोग नाही, अशी टीका मनसे नेत्यांनी उद्धवसेनेवर केली आहे. ...

लेख: २०३५ पर्यंतच राजकारण, मग परदेश पर्यटन! 'फ्युचर प्लॅनिंग'मध्ये आणखीही बरंच काही... - Marathi News | Article Politics only until 2035, then foreign tourism There's a lot more in 'Future Planning'... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: २०३५ पर्यंतच राजकारण, मग परदेश पर्यटन! 'फ्युचर प्लॅनिंग'मध्ये आणखीही बरंच काही...

आमच्या घरात राजकारणाची पार्श्वभूमी नाही; पण मी नगरसेवक झालो तेव्हा घरच्यांना खूप आनंद झाला. ...