लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
बाबासाहेब पुरंदरेंच्या 'या' पुस्तकाचा अभ्यास राज ठाकरे करणार; तब्बल 200 पुस्तकांची खरेदी - Marathi News | Will Raj Thackeray study Babasaheb Purandare book Purchase of over 200 books | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबासाहेब पुरंदरेंच्या 'या' पुस्तकाचा अभ्यास राज ठाकरे करणार; तब्बल 200 पुस्तकांची खरेदी

राज ठाकरे यांनी तब्बल दीड तास या पुस्तकाच्या दुकानात घालवून 50 हजार रुपयांची तब्बल 200 पुस्तकं त्यांनी खरेदी केली ...

Video: दुकानात जाताना राज ठाकरे पत्रकारांवर भडकले, विचारला एकच सवाल - Marathi News | Video: Raj Thackeray gets angry with journalists while going to shop, only one question asked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: दुकानात जाताना राज ठाकरे पत्रकारांवर भडकले, विचारला एकच सवाल

राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. 21 मे ते 28 मे या कालावधीत त्यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे ...

Raj Thackeray: “मी घुसू देणार नाही म्हटलंय, तर खरंच घुसू देणार नाही”, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर बृजभूषण सिंह यांचा इशारा! - Marathi News | Raj Thackeray: Brijbhushan Singh's warning on Raj Thackeray's visit to Ayodhya again and agian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मी घुसू देणार नाही म्हटलंय, तर खरंच घुसू देणार नाही”, अयोध्या दौऱ्यावर बृजभूषण सिंह यांचा इशारा

राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात पाय देखील ठेऊ देणार नसल्याचं बृजभूषण सिंह यांनी ठामपणे सांगितलं आहे ...

शहरातून ५ हजारांच्या आसपास नागरिक अयोध्येला घेऊन जाणार; पुण्यात मनसेची नावनोंदणी सुरु - Marathi News | Around 5,000 citizens will be taken to Ayodhya from the city MNS registration begins in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातून ५ हजारांच्या आसपास नागरिक अयोध्येला घेऊन जाणार; पुण्यात मनसेची नावनोंदणी सुरु

शहर कार्यालयात मनसेने नावनोंदणी अभियान सुरु केले आहे ...

ब्रिजभूषणला काय कळतंय; आम्ही साहेबांसोबत अयोध्येला जाणार, उत्तर भारतीयांचा राज यांना पाठिंबा - Marathi News | Brijbhushan knows nothing We will also go to Ayodhya with Raj Thackeray North Indians support Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रिजभूषणला काय कळतंय; आम्ही साहेबांसोबत अयोध्येला जाणार, उत्तर भारतीयांचा राज यांना पाठिंबा

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषेदत अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती ...

मनसेकडूनच 'राजमुद्रा'ची विटंबना..? राजमुद्रावरून पुन्हा एकदा वाद उभा राहण्याची शक्यता - Marathi News | defamation of rajmudra by mns Raj Thackeray pne latest news sambhaji brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेकडूनच 'राजमुद्रा'ची विटंबना..? राजमुद्रावरून पुन्हा एकदा वाद उभा राहण्याची शक्यता

मनसेनं चक्क क्रिकेटच्या बॅटवरच राजमुद्रा कोरली... ...

सभा घ्यायचीच असेल तर अयोध्येत घेऊन दाखवा, पुण्यात तर...; दीपाली सय्यद यांचं राज यांना आव्हान - Marathi News | Shiv Sena leader Deepali Syed has criticized MNS chief Raj Thackeray and MNS party. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभा घ्यायचीच असेल तर अयोध्येत घेऊन दाखवा, पुण्यात तर...; दीपाली सय्यद यांचं राज यांना आव्हान

राज ठाकरेंच्या या सभेपूर्वी शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टोला लगावला आहे. ...

Raj Thackeray:...अखेर पुण्यात 'राज' गर्जना होणार; सभेसाठी जागा ठरली - Marathi News | finally Raj Thackeray sabha will roar in Pune There was a meeting place in deccan gymkhana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray:...अखेर पुण्यात 'राज' गर्जना होणार; सभेसाठी जागा ठरली

राज ठाकरेंचा शनिवारी पुणे दौरा निश्चित झाला आहे ...