महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
राज ठाकरे यांनी गंगेच्या दूषित पाण्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्यानंतर समाधान सरवणकर यांनी बॅनर लावत डिवचलं. त्यावर मनसेच्या उपाध्यक्षांनी सरवणकरांची अक्कलच घाण असल्याचे म्हणत उत्तर दिले. ...
राज ठाकरेंनी ताकद विधानसभेला पाहिली. ते तिसऱ्या क्रमांकावर गेलेत. मतदारसंघात ६ महापालिका वॉर्ड आहेत. त्यात एकाही वॉर्डात ते लिडवर नाहीत असं समाधान सरवणकरांनी म्हटलं. ...
MNS News: बीग बास्केटचे पार्सल घेऊन आलेल्या मराठी तरुणासोबत झालेल्या वादानंतर मराठी भाषेचा अपमान केल्याच्या आरोपावरून सुरक्षा रक्षकाला संतप्त मनसैनिकांनी मारहाण केल्याची घटना पवईत घडली. ...