लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Uddhav Thackeray: सभेसाठी या रे... खैरेंनी लोकांना पैसे वाटल्याचा मनसेचा दावा, पुराव्यादाखल शेअर केला फोटो - Marathi News | Uddhav Thackeray: Come to the meeting ... Khaire distributed money to the people, MNS shared the photo as evidence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभेसाठी या रे... खैरेंनी लोकांना पैसे वाटल्याचा मनसेचा दावा, पुराव्यादाखल शेअर केला फोटो

सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा ही लवंगीची फुसकी माळ निघाल्याचं म्हटलं आहे. ...

Uddhav Thackeray: लवंगीच्या फुसक्या माळा, कुठलिही ठोस भूमिका नाही; सभेनंतर मनसेनं साधला निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray: The fluffy garland of cloves, no concrete role; After the meeting, MNS took aim | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लवंगीच्या फुसक्या माळा, कुठलिही ठोस भूमिका नाही; सभेनंतर मनसेनं साधला निशाणा

औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात मोठ्या गर्दीत उद्धव ठाकरेंची स्वाभिमान सभा झाली ...

Vasant More: महाराष्ट्राच्या 'खली'साठी रात्रीत जमा झाली एवढी रक्कम, वसंत मोरेंनी मानले चाहत्यांचे आभार - Marathi News | Vasant More: The amount collected overnight for Khali of Maharashtra, Vasant More thanked the fans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राच्या खलीसाठी रात्रीत जमा झाली एवढी रक्कम, वसंत मोरेंनी मानले चाहत्यांचे आभार

वसंत मोरे हे नाव गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियात आणि मीडियात चांगलंच चर्चेत आहे. ...

उद्धव की राज?; कोणत्या ठाकरेंची औरंगाबादमधील सभा मोठी?... हा घ्या ग्राउंड रिपोर्ट - Marathi News | Uddhav or Raj ?; Which Thackeray's meeting in Aurangabad is bigger? ... see this ground report | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धव की राज?; कोणत्या ठाकरेंची औरंगाबादमधील सभा मोठी?... हा घ्या ग्राउंड रिपोर्ट

राज ठाकरेंच्या एल्गारानंतर औरंगाबादेत उद्धव ठाकरेंचा हुंकार ...

Rajyasabha: मनसेचं मत भाजपलाच, शेलारांच्या भेटीत राज ठाकरेंनी जाहीर केला निर्णय - Marathi News | Rajyasabha: MNS's vote for BJP to rajya sabha, AShish Shelar's explanation after Raj Thackeray's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचं मत भाजपलाच, शेलारांच्या भेटीत राज ठाकरेंनी जाहीर केला निर्णय

महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची मंगळवारी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली ...

Shivsena: विरोधकांचं तोंड नसून ते गटार, संजय राऊतांचा मनसेवर पलटवार - Marathi News | Shivsena: It is not the face of the opposition but the gutter, Sanjay Raut's retaliation against MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'विरोधकांचं तोंड नसून ते गटार', संजय राऊतांचा मनसेवर पलटवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. ...

'आज तोफ धडाडणार म्हणे, लवंगी वाजली तरी पुरे'; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Chief Minister Uddhav Thackeray ahead of his meeting in Aurangabad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आज तोफ धडाडणार म्हणे, लवंगी वाजली तरी पुरे'; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी टीका केली आहे. ...

Vasant More: महाराष्ट्राचा 'खली' अडचणीत, वसंत मोरेंनी केलं मदतीचं आवाहन, मग... - Marathi News | Maharashtra's 'Khali' in trouble, Vasat More appealed for help, then ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राचा 'खली' अडचणीत, वसंत मोरेंनी केलं मदतीचं आवाहन, मग...

वसंत मोरे हे नाव गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियात आणि मीडियात चांगलंच चर्चेत आहे. ...