महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
शिवसेना नेते राष्ट्रवादीकडून होणाऱ्या शिवसैनिकांच्या कोंडीवर उघडपणे बोलत असताना, विश्वप्रवक्त्यांना आमच्या कोडींची काळजी आहे, असा मनसेने लगावला आहे. ...
ठाणे महानगरपालिकेने प्रभाग समिती निहाय नालेसफाईचे काम हाती घेतले असून प्रभाग समितीचे अधिकारी महापालिका आयुक्त यांच्या डोळत धूळ फेकत असल्याचे समोर येत आहे. ...
Brijbhushan singh and Raj thackeray : राज ठाकरे यांच्या विरोधात बोलणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात मनसे पदाधिकारी आणि मनसे जनहित सेलच्या वकिलांनी दादर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...
बृजभूषण सिंह हे जे काही उत्तर प्रदेशात करत आहेत त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले तर ते इथे येणार आहेत का? असा सवाल उत्तर भारतीय संघटनेने विचारला आहे. ...