महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
AvinaSh Jadhav Ayodhya Visit: आज म्हणजेच 5 जून रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. पण, भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याकडून होणारा विरोध आणि प्रकृतीच्या कारणास्तव दौरा रद्द करण्यात आला. ...
Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मनसैनिक आणि राज्यातील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा, असे म्हटले आहे. ...