महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray : "मुंबई शहर अजून भकास करायला व लक्तर तोडायला यांना सत्ता हवी, शिल्लक सेनेपासून मुंबई वाचवा" अशा शब्दांत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ...
बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील असले तरी ते संपूर्ण महाराष्ट्राची विचारधारा आहेत. बाळासाहेब ठाकरे ही एक व्यक्ती नाही तर विचार आहे असं मनसेने म्हटलं. ...