लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी - Marathi News | MNS suffers setback in Dombivli, city president Manoj Gharat suddenly withdraws application; BJP candidate wins unopposed in KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी

KDMC Election Results 2026: भाजपाने कल्याण डोंबिवलीत बिनविरोध विजयाची रणनीती आखली आहे. त्यात प्रभाग २७ आणि २६ मधून २ उमेदवार बिनविरोध निवडून आले. ...

"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल - Marathi News | BMC Election 2026: "Are those who were causing suffocation now giving Chyawanprash?" Ashish Shelar questions Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" शेलारांचा राज ठाकरेंना सवाल

Mumbai Municipal Corporation Election: मराठीच्या मुद्द्यावरून झालेली ठाकरे बंधूंची युती मुंबईमध्ये भाजपाची डोकेदुखी वाढवणार अशी चिन्हे दिसत असताना भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधुंच्या ऐक्यावर टीका केली आहे. ...

Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न - Marathi News | Nashik Municipal Corporation Election rally of Uddhav and Raj in Nashik! Efforts to create the magic of Thackeray brand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न

Nashik Municipal Corporation Election : उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त सभांचे आयोजन मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही होणार आहेत. ...

‘मलाही ऑफर आल्या, त्यांना मी पळवून लावले’; उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये : राज ठाकरेंचा सल्ला - Marathi News | 'I also got offers, I turned them down'; Candidates should not fall for the bait Raj Thackeray's advice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मलाही ऑफर आल्या, त्यांना मी पळवून लावले’; उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये : राज ठाकरेंचा सल्ला

शिवतीर्थावर सर्व उमेदवारांचे शर्मिला ठाकरे यांनी औक्षण केले. यानंतर उमेदवारांना मार्गदर्शन करताना मुंबई मराठी माणसाची आहे. तिला व मराठीला वाचविण्यासाठी आपल्याकडे ही शेवटची संधी आहे,  असे राज म्हणाले. ...

BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं?  - Marathi News | BMC Election 2026: Who said, "Raj Thackeray's speeches are powerful, but his work is empty"? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 

Raj Thackeray News: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. ...

Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव! - Marathi News | Ahilyanagar: Two MNS candidates kidnapped? Party's Kotwali runs to police station! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!

Ahilyanagar Municipal Election: अहिल्यानगरातील केडगाव भागातील मनसेचे दोन उमेदवार गेल्या २४ तासांपासून गायब असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप - Marathi News | MNS alleges conspiracy to reject opposition candidates' applications and make Mahayuti win unopposed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप

निवडणूक आयोग केवळ नावापुरते स्वायत्त संस्था आहे. परंतु त्यात काम करणारे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतले आहेत असा आरोपही मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. ...

नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार - Marathi News | Both Thackeray and Congress did not field a candidate against Neel Somaiya?, Kirit Somaiya thanked God | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार

माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिली नसल्याचे समोर आले आहे. किरीट सोमय्यांनी एक पोस्ट करत देवाचे आभार मानले आहे.  ...