लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: “गृहमंत्रीपद मिळाले तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ”; ‘राज’पुत्राने स्पष्टच सांगितले! - Marathi News | mns amit raj thackeray reply on eknath shinde and devendra fadnavis govt cabinet expansion and bjp offers to induct | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :“गृहमंत्रीपद मिळाले तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ”; ‘राज’पुत्राने स्पष्टच सांगितले!

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत अमित ठाकरेंनी सांगितली ‘मन की बात’ ...

'शरद पवारांकडून राजकारणाचे काही धडे गिरवावेत'; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | MNS leader Gajanan Kale has criticized Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवारांकडून राजकारणाचे काही धडे गिरवावेत'; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

… आता धनुष्यबाण डोहाळे जेवणाला भाड्यानं द्यायची वेळ आलीये, शालिनी ठाकरेंचा शिवसेनेला टोला - Marathi News | mns leader shalini thackeray slams shiv sena uddhav thackeray aditya thackeray party sign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :… आता धनुष्यबाण डोहाळे जेवणाला भाड्यानं द्यायची वेळ आलीये, शालिनी ठाकरेंचा शिवसेनेला टोला

एकनाथ शिंदे यांच्या गटानं बंडाळी करून शिवसेनेला मोठा धक्का दिला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारली. ...

कॉलेज युवकांना हवे सकारात्मक राजकारण: अमित ठाकरे, विद्यार्थ्यांशी साधला संवाद - Marathi News | college youth want positive politics said amit thackeray interaction with students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉलेज युवकांना हवे सकारात्मक राजकारण: अमित ठाकरे, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

अमित ठाकरे मनसेच्या महासंपर्क अभियानांतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ...

गेल्या काही वर्षांत आपण अनेक पराभव बघितले; आता राजकीय चढ-उतार नको- अमित ठाकरे - Marathi News | Over the years we have seen many defeats; No more political ups and downs, Said That MNS Leader Amit Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेल्या काही वर्षांत आपण अनेक पराभव बघितले; आता राजकीय चढ-उतार नको- अमित ठाकरे

आज अमित ठाकरे यांनी भिवंडीमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ...

Video - "धनुष्याला बाण नाही, बाणाला धार नाही..."; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | MNS Gajanan Kale tweet Video and Slams Shivsena Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "धनुष्याला बाण नाही, बाणाला धार नाही..."; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

MNS Gajanan Kale and Shivsena Uddhav Thackeray : मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक गाणं ट्वीट करत टीका केली आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंना काठीचा आधार, आशा भोसलेंनी घरी जाऊन घेतली भेट - Marathi News | Asha Bhosle visited Raj Thackeray's home shiv tirth after operation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना काठीचा आधार, आशा भोसलेंनी घरी जाऊन घेतली भेट

राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडीत आता मनसेही सक्रीय झाली आहे. ...

Raj Thackeray: हिंदी नको... दूरदर्शन सह्याद्रीवर मराठीच कार्यक्रम प्रसारित करा, मनसेचं पत्र - Marathi News | Raj Thackeray: No Hindi... Broadcast only Marathi programs on Doordarshan Sahyadri, MNS Raj Thackeray demand at doordarshan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदी नको... दूरदर्शन सह्याद्रीवर मराठीच कार्यक्रम प्रसारित करा, मनसेचं पत्र

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा ...